"शू चीमो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ४:
[[चीन|चीनमधील]] [[चेज्यांग]] प्रांतात [[१५ जानेवारी]], [[इ.स. १८९७|१८९७]] रोजी जन्मलेल्या शूने [[अमेरिका|अमेरिकेतील]] क्लार्क विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, तर [[इंग्लंड|इंग्लंडातील]] [[किंग्ज कॉलेज, केंब्रिज]] या संस्थांतून उच्चशिक्षण घेतले. इंग्लंडात असताना तेथील कीट्स व शेली या कवींच्या कवितांचा व समकालीन फ्रेंच कवींच्या कवितांचा प्रभाव त्याच्यावर पडला. या प्रभावातून त्याच्या चिनी कवितांना आधुनिकतेची प्रेरणा मिळाली असावी.
 
{{DEFAULTSORT:शू,चीमो'}}
[[वर्ग:चिनी भाषेमधील कवी]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/शू_चीमो" पासून हुडकले