"शू चीमो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: de, es, fi, fr, no, sv, wuu, zh, zh-yue बदलले: en
ओळ २:
 
== जीवन ==
[[चीन|चीनमधील]] [[चेज्यांग]] प्रांतात [[१५ जानेवारी]], [[इ.स. १८९७|१८९७]] रोजी जन्मलेल्या शूने [[अमेरिका|अमेरिकेतील]] क्लार्क विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, तर [[इंग्लंड|इंग्लंडातील]] [[किंग्ज कॉलेगकॉलेज, केंब्रिज]] या विद्यापीठांतूनसंस्थांतून उच्च शिक्षणउच्चशिक्षण घेतले. इंग्लंडात असताना तेथील कीट्स व शेली या कवींच्या कवितांचा व समकालीन फ्रेंच कवींच्या कवितांचा प्रभाव त्याच्यावर पडला. या प्रभावातून त्याच्या चिनी कवितांना आधुनिकतेची प्रेरणा मिळाली असावी.
 
{{DEFAULTSORT:शू,चीमो'}}
"https://mr.wikipedia.org/wiki/शू_चीमो" पासून हुडकले