"जेकब झुमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: hr:Jacob Zuma
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:JacobZuma.jpg|right|300200 px]]
'''जेकब झुमा''' (जन्म: १२ एप्रिल १९४२) हे  {{flag|दक्षिण आफ्रिका}} देशाचे नवे राष्ट्राध्यक्ष आहेत. झुमा ह्यांच्या नेतृत्वाखाली आफ्रिकन नॅशनल काँग्रेस पक्षाने एप्रिल २००९ मधील राष्ट्रीय निवडणुकीत विजय मिळवला. ते ९ मे २००९ रोजी होणार्‍या शपथविधी सोहळ्यामध्ये राष्ट्राध्यक्षपद स्वीकारतील. झुमा हे आफ्रिकन नॅशनल काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तसेच दक्षिण आफ्रिकेचे पुर्व उपराष्ट्राध्यक्ष (१९९९ - २००५) आहेत.
 
२००५ साली बलात्कार केल्याच्या आरोपावरुन झुमा ह्यांच्यावर खटला भरण्यात आला होता, पण नंतर त्यांना दोषमुक्त ठरवण्यात आले. तसेच त्यांच्या राजकीय कारकिर्दीत भ्रष्टाचार व सत्तेचा दुरुपयोग करण्याबद्दल अनेक आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत.
 
झुमा ह्यांनी आजवर ४ लग्ने केली असुन त्यांना एकुण १८ अपत्ये असल्याचे वृत्त आहे.
 
[[वर्ग:दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/जेकब_झुमा" पासून हुडकले