"सत्त्वगुण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''सत्त्वगुण''' किंवा अनेकदा ('''सात्त्विक,सात्विक,सत्व,सत्य,सत्त्व''') ह्या नावांनी उल्लेख होणारा [[गुणधर्म]] किंवा सृष्टीचा [[गुण]] आहे.सांख्य शास्त्रात उल्लेखीत केल्याप्रमाने ,सत्व([[सात्त्विक]]) म्हणजे शुद्ध किंवा "प्रकाशमान" तर रज(राजसीक) म्हणजे "मंद" आणि तम (तामसीक) म्हणजे "गडद"/काळोख/अंधारासम तत्व.ह्या गुणात कोणतीही क्रमवारी किंवा उच्च नीच असे न मानता ह्या गुणांका एकमेकांचे "पुरक" असे मानण्यात आले आहे,व प्रत्येक गुण हा "अविभाज्य" मानण्यात आले आहे.सत्त्व गुण हा [[प्रकृती]] मुळे निर्माण झालेल्या तीन गुणांपैकी एक [[गुण]] आहे. प्रत्येक व्यक्तीवर कुठल्याही क्षणी हे तीन गुण विविध प्रमाणात प्राबल्य करीत असतात. [[मोक्ष]] किंवा [[मुक्ती]] मिळविण्यासाठी या तीन गुणांच्या पलिकडे जाणे आवश्यक असते.

[[ज्ञान]], [[परोपकार]], [[दान]], [[समाधान]], [[देवभक्ती]], [[विवेक]], [[उत्साह]], [[वासनांवर विजय]], मनावर [[ताबा]] ही सत्त्वगुणाची लक्षणे आहेत.

विस्तृत माहिती: दासबोध दशक २ समास ७.

http://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE
==सात्त्विक वस्तु==
एखादी वस्तु किंवा व्यक्ती सात्त्विक असण्यासाठी तीच्याद्वारे कोणताही [[आजार]],[[वाईट]]/[[उपद्रवी]] [[प्रवृत्ती]] किंवा दुषितपणा फैलणार नाही हे आवश्यक असते,तसेच ती कोणत्याही इतर मुलद्रव्यांपासून दुषित असता कामा नये,शुद्धता हा मुख्य गुणधर्म असणार्या वस्तुंना सात्त्विक संबोधले जाते.ह्या उलट ज्या वस्तुंमुळे किंवा व्यक्तींमुळे त्यांच्या आस्तित्वाने आजुबाजूचे वातावरण [[शुद्ध]] होते अशा [[वस्तु]] किंवा [[व्यक्ती]] सात्त्विक होय.जेव्हा एखादी व्यक्ती सात्त्विक [[अन्न]] ग्रहण करते (खाते)त्यावेळी तीला शुद्धतेचा अनुभव मिळुन मनाचे समाधान मिळते.
== हेसुद्धा पाहा==
* [[त्रिगुण]]