"वास्तुशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
८१४९२७६७७४
छो पान 'वास्तू बांधण्याचे व वास्तूच्या आजूबाजूला व आतल्या भागा...' वापरून बदलले.
ओळ १:
वास्तू बांधण्याचे व वास्तूच्या आजूबाजूला व आतल्या भागात करावयाच्या रचनांचे शास्त्र.
 
{{वर्ग}}
धन, ऋण, आय, नक्षत्र, वार/अंश
घराची लांबी व रुंदी यांचा गुणाकार केल्यावर त्याचे आकारमान मिळते. ते आकारमान अनुक्रमे वेगवेगळ्या ६ ठिकाणी घेवून म्हणजे अनुक्रमे - ८, ३, ९, ८, ९ व ६ याने गुणून जे उत्तर मिळते त्याला अनुक्रमे १२, ८, ८, २७, ७, ९ याने भागून जी काही बाकी राहते ते त्या घराचे अनुक्रमे धन, ऋण, आय, नक्षत्र, वार/अंश असतात. (संदर्भ संक्षिप्त नारद पुराण)
 
उदाहरण : घराची रुंदी १५ हाथ लांबी २५ हाथ आहे. यांना गुणल्यावर म्हणजे लांबी x रुंदी = आकारमान ३७५ हाथ मिळते. यातून त्या घराचे धन, ऋण, आय, नक्षत्र, वार/अंश मिळतात.
 
धन = (३७५ x ८) / १२ = ० अर्थात १२ धन (बाकी शून्य राहते त्यामुळे)
ऋण = (३७५ x ३) / ८ = बाकी ५
आय = (३७५ x ९) / ८ = बाकी ७
नक्षत्र = (३७५ x ८) / २७ = बाकी ३ (एकूण २७ नक्षत्रे त्यातील ३ रे नक्षत्र )
वार = (३७५ x ९) / ७ = बाकी १
अंश = (३७५ x ६) / ९ = ० अर्थात ९ (बाकी शून्य राहते त्यामुळे)
धन - ऋण पेक्षा धन अधिक असेल तर ते घर शुभ समजले जाते.
 
ऋण - धन पेक्षा ऋण अधिक असेल तर ते घर अशुभ समजले जाते.
 
आय - एकूण आय ८ प्रकारचे असतात ते - (१) ध्वज, (२) धूम्र, (३) सिंह, (४) श्वान, (५) वृषभ, (६) खर, (७) गज, (८) काक / उष्ट्र. जर आय सम (२, ४, ६, ८) म्हणजे धूम्र, श्वान, खर, काक असतील तर ते अशुभ समजले जातात व आय विषम (१, ३, ५, ७) म्हणजे ध्वज, सिंह, वृषभ, गज असतील तर ते शुभ समजले जातात.
नक्षत्र - घराचे जे नक्षत्र असेल त्यापासून गृहकर्त्याचे नक्षत्र मोजून जी संख्या मिळेल त्याला ९ ने भागावे जर बाकी ३ राहिली तर धननाश, बाकी ५ राहिली तर अपयश व ७ राहिली तर गृहकर्त्याचा मृत्यू असे फळ दर्शविते.
वार / अंश - रवी (१) व मंगल (३) वार / अंश असेल तर अग्निभय दर्शिवते. व जर हे वार/अंश सोडून दुसरे वार/अंश असतील तर सर्व सुख प्राप्ती असे शुभ फळ मिळते
 
 
 
 
 
वास्तुपुरुष एकाशितीपद मंडळातील ब्रह्म, दैव, मनुष्य व पिशाच्च भाग
वास्तुपुरुषाच्या एकाशितीपद मंडळात मध्य भाग ब्रह्म त्याला जोडून क्रमाने दैव त्याला जोडून मनुष्य व त्याला जोडून बाहेरील भाग पिशाच्च भाग म्हणून ओळखला जातो. तसेच मनुष्य व दैव भागात ब्राम्हण व पिशाच्च भागात कामगारांची निवासस्थाने योग्य समजली जातात. (संदर्भ मयमतम् अ. ९ ओ. ६१, ६२, ६३).
 
 
प्लॉट कॉम्पौंड मधील आतील भागाचे एकूण ८१ भाग (वास्तुपुरुष एकाशितीपद मंडळ) करून त्यातील मधील ९ भाग म्हणजे ब्रह्म भाग या ठिकाणी कोणतेही बांधकाम करू नये, तसेच वरील संदर्भानुसार पिशाच्च भागात वास्तूचे बांधकाम आणू नये म्हणजे वास्तू बांधताना प्लॉट मधील एकूण ८१ भागातील पिशाच्च भाग सोडून बांधकाम करावे नाहीतर त्या वास्तूला अशुभत्व प्राप्त होते. पिशाच्च भाग सोडून बांधकाम केल्यास पुत्र-पौत्र, धन वृद्धी अशी शुभ फळे मिळतात.
 
 
 
नदकुमर जाधव् -८१४९२७६७७४