"चर्चा:थोरले बाजीराव पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
एकमेव (?) अपराजित सेनानी
 
No edit summary
ओळ १:
थोरले बाजीराव हे एकमेव अपराजित सेनानी नव्हेत, रशियन सेनानी अलेक्झांडर सुवोरोव्ह (Alexander Suvorov), अरब सेनानी खालिद इब्न अल-वालीद (Khalid ibn al-Walid), सम्राट अलेक्झांडर ही अन्य काही उदाहरणे सांगता येतील.
 
माझ्या माहितीप्रमाने मस्तानी महाल् शनिवार वाड्यात नव्हता.
"थोरले बाजीराव पेशवे" पानाकडे परत चला.