"चरक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: es:Cháraka; cosmetic changes
भाषांतर पूर्ण झाल्यामुळे भाषांतरसाचा कामचालू साचा हटविला.
ओळ १:
 
{{भाषांतर}}
{{विस्तार}}
{{अशुद्धलेखन}}
{{जाणकार}}
 
{{काम चालू}}
[[चित्र:Charak.jpg|thumb|right|आचार्य चरकांचा [[पातंजली योगपिठ]] [[हरिद्वार]].[[भारत]] येथे असलेला [[पुतळा]].]]
 
ओळ १७:
त्याने [[चरक संहिता|चरक संहितेत]] दिलेले आज दुर्लक्षित होत असणारे हे शेरे, अनिवार्य म्हणुन समोर येतात.या संहितेत असे अनेक शेरे आहेत जे आजही आदरास पात्र आहेत. त्यातील काही [[शरीरशास्त्र]],[[अर्भकशास्त्र]] इत्यादी क्षेत्रातील आहेत.
 
चरक हा [[पचन]] [[पचनसंस्था]] व [[प्रतिकारशक्ति (वैद्यक)|प्रतिकारशक्ति]] हे विचार प्रस्तुत करणारा प्रथम [[वैद्य (आयुर्वेद)|वैद्य]] होता. [[शरीर|शरीराची]] क्रिया ही मुख्यत्वेकरुन [[त्रिदोष (आयुर्वेद)|तीन दोषांवर]] अवलंबुन असते. [[वात (आयुर्वेद)|वात]] , [[पित्त (आयुर्वेद)|पित्त]] व [[कफ (आयुर्वेद)|कफ]]. हे दोष, खाल्लेल्या [[अन्न|अन्नावर]] [[धातु (आयुर्वेद)|धातुंची]] ([[रक्त]] [[fleshचामडी]] व [[marrow]](हाडांतील चरबी?){{मराठी शब्द सुचवा}}) क्रिया झाल्याने उत्पन्न होतात.
 
सारख्याच प्रमाणात अन्न खाल्ले तरी, इतर शरीराचे मानाने, एखाद्या विशिष्ट शरीरात, दोष उत्पन्न होतात. म्हणुनच प्रत्येक शरीर हे दुसर्‍या शरीरापेक्षा वेगळे आहे.उदाहरणादाखल,ते वजनी, सुदृढ वा उर्जामय असते.
ओळ २३:
या दोषांचे संतुलन बिघडले असता रोग उत्पन्न होतात. हे दोष [[साम्यावस्था|साम्यावस्थेत]] आणण्यासाठी त्याने [[औषध|औषधी]] सांगीतल्या.त्यास, शरीरातील [[जंतु|जंतुंचे]] ज्ञान होते तरीही त्याला त्याने विशेष महत्व दिले नाही.
 
चरकास [[genetics]]{{मराठी शब्द सुचवा}}[[लिंगनिदान|लिंगनिदानावाबतलिंगनिदानाबाबत]]???? ज्ञान होते. उदाहरणार्थ, त्यास [[अर्भक|अर्भकाचे]] लिंग ठरविणार्‍या बाबी माहित होत्या. [[पंगुत्व]] वा [[अंधत्व]] हे अर्भकात उद्भवणारे दोष हे [[माता]] वा [[पिता|पित्यातील]] दोष नसुन ते मातापित्यांच्या [[रज (आयुर्वेद)|रज]] वा [[वीर्य]] यामुळे उद्भवणारे दोष आहेत असे त्याचे म्हणणे होते (जी आज सर्वमान्य बाब आहे).
 
चरकाने संपूर्ण शरीरशास्त्राचा व मानवी [[अवयव|अवयवांचा]] अभास केला. त्याने [[मानवी शरीर|शरीरात]] [[दात|दातांसह]] [[हाडे|हाडांची]] संख्या ही ३६० सांगीतली.[[हृदय]] म्हणजे एक पोकळी असते असे त्याचे चुकिचे अनुमान होते पण त्याने हृदयास [[नियंत्रण केंद्र]] मानले ते सर्वथा बरोबर होते.त्याने प्रतिपादन केले की, हृदय हे १३ मुख्य वाहिन्यांद्वारे संपूर्ण शरीराशी जोडले आहे.याव्यतिरीक्त, तेथे न मोजता येण्याजोग्या वेगवेगळ्या आकाराच्या [[नस|नसा]] आहेत ज्या [[Tissue (biology)|tissues]]{{मराठी शब्द सुचवा}}ला [[अन्नरस]] पुरवितात व टाकाउ पदार्थ बाहेर जाण्यास जागा करुन देतात.त्याने असेही नमुद केले की या प्रमुख वाहिन्यांस(नसा) कोणताही अडथळा आल्यास ती, शरीरात [[रोगोत्पत्ती]] वा [[व्यंग]] निर्माण करते.
"https://mr.wikipedia.org/wiki/चरक" पासून हुडकले