"साचा:हितसंघर्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९:
[[विशेष:योगदान/{{लेखनाव}}|तुमच्या या अलीकडील संपादनातून]] तुम्ही स्वतःचे किंवा आपल्या आप्तस्नेह्यांचे हितसंबध जपणारे लेखन अथवा स्वतःच्या संकेतस्थळाचे दुवे देण्याचा प्रयत्न करीत आहात असे इतर सदस्यांना वाटण्याची शक्यता आहे. तरी या लेखनात तुमचा हितसंघर्ष (conflict of intrest) नाही याची एकदा स्वतःच खात्री करुन घ्यावी आणि असे घडले असल्यास किंवा घडल्याचे वाटण्यासारखे असल्यास अशी संपादने वगळून मराठी विकिपीडियास सहाय्य करावे ही नम्र विनंती आहे.
 
मराठी विकिपीडिया हा एक [[विश्वकोश]] आहे. '''स्वत:चे हितसंबध असलेल्या विषयास पुरस्कृत करणारे लेखन आणि सहभाग टाळावा''' असा विकिपीडिया लेखन संकेत आहे. हितसंघर्ष किंवा हितसंबंध असलेल्या लेखात/हे पानात किंवा विभागात, सपांदने केल्यास अथवा जाणीवपूर्वक करवून घेतल्यास औचित्यभंग होऊन मराठी विकिपीडिया विश्वकोशिय विश्वासार्हतेस तडा जाण्याची शक्यता असते.
 
शिवाय [[विकिपीडिया:पहारा आणि गस्त/उत्पात स्वरूप|लेखन विषयक औचित्य पाळले न गेलेले लेखन]] वारंवार झाल्यास त्यास उत्पात (spam) समजून असे लेखन/लेख इतर विकिपीडिया संपादकांकडून [[Wikipedia:कारण|वगळले जाण्याची शक्यता]] असते.