"नवे जग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[उत्तर अमेरिका]], [[दक्षिण अमेरिका]] व आसपासच्या बेटांना '''नवे जग''' असेही संबोधले जाते.
 
याचे प्रमुख कारण म्हणजे युरोपीय देशांची त्याकाळची (साधारण [[ई.स. १५००|१५००]] पर्यंत) समजूत कि जग म्हणजे [[युरोप]], [[एशियाआशिया]] व [[आफ्रिका]] - जे भूभाग जमिनीने एकमेकांस जोडलेले होते/आहेत.
अमेरिकेचा शोध ईतरापेक्शा ऊशीरा लागला.हा प्रदेश युरोप,आशिया व आफ्रिका यान्च्याशी भूमार्गाने जोडलेला नाही.म्हणून त्याला '''नवे जग'''असे संबोधले जाते.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/नवे_जग" पासून हुडकले