"साचा:हितसंघर्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
ओळ ५:
शिर्षक =श्री. {{लेखनाव}},
 
सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावरील तुमच्या [[विशेष:योगदान/{{लेखनाव}}|आपणअलीकडील अलिकडे केलेल्या संपादन प्रयत्नांचेयोगदानाबद्दल]] स्वागत करून,धन्यवाद. मराठी विकिपीडिया समुदायविकिपीडियावर सर्व विषयांच्याविषयांतील तज्ञांच्यातज्ञ आणि जाणकारांच्या संपादनांचे स्वागत करते हे नमुदस्वागतच करतानाच;आहे.
 
[[विशेष:योगदान/{{लेखनाव}}|आपणतुमच्या अलिकडेया केलेल्याअलीकडील संपादनातून]] स्वतःस/आप्तस्नेही/स्वतःसतुम्ही ऊपयूक्तस्वतःचे किंवा आपल्या आप्तस्नेह्यांचे हितसंबध जपणारे लेखन अथवा स्वतःच्या संकेतस्थळाचे दुवे देण्याचा यत्नप्रयत्न किंवाकरीत हितसंघर्षआहात (conflict of intrest) असेल असा सहभाग झालेले नाहीना अशीअसे इतर विकिपीडियन्सचीसदस्यांना चिंता अथवा आक्षेप असण्याचीवाटण्याची शक्यता आहे. तरी [[विशेष:योगदान/{{लेखनाव}}|आपल्याया अलिकडीललेखनात संपादनतुमचा योगदानान्वये]]हितसंघर्ष असे(conflict खरेचof घडलेintrest) नसेल नानाही याची एकदा स्वतःच खात्रीकरूनखात्री करुन घ्यावी तसेआणि असे घडले असल्यास किंवा घडल्याचे वाटण्यासारखे असल्यास अशी संपादने वगळून मराठी विकिपीडियास सहाय्य करावे, ही नम्र विनंती आहे.
 
मराठी विकिपीडिया हा एक [[विश्वकोश]] आहे. '''स्वत:चे हितसंबध असलेल्या विषयास पुरस्कृत करणारे लेखन आणि सहभाग टाळावा''' असा विकिपीडिया लेखन संकेत आहे. हितसंघर्ष किंवा हितसंबंध असलेल्या लेखात/हे पानात किंवा विभागात, सपांदने केल्यास औचित्यभंग होऊन मराठी विकिपीडिया विश्वकोशिय विश्वासार्हतेस तडा जाण्याची शक्यता असते.
 
शिवाय [[विकिपीडिया:पहारा आणि गस्त/उत्पात स्वरूप|लेखन विषयक औचित्य पाळले न गेलेले लेखन]] वारंवार झाल्यास त्यास उप्तातउत्पात (spam) समजून असे लेखन/लेख इतर विकिपीडिया संपादकांकडून [[Wikipedia:कारण|वगळले जाण्याची शक्यता]] असते.
 
विकिपीडियाचा [[विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा|परीघ, आवाका आणि मर्यादांशी अद्याप आपण परिचीतपरिचित नसल्यास त्याबद्दल येथे माहिती घ्या]] . आणि इथे [[विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन त्रुटी|नवीन सदस्यांकडून होणार्‍या सर्वसाधारण संपादन त्रुटीचुकांवर]] बद्दलएकदा जाणूननजर घेऊ शकताघाला.
 
संदेश = कृपया या बाबतचे आपले मत [[:{{NAMESPACE}} चर्चा:{{PAGENAME}}|चर्चापानावर]] नोंदवा.