"अटॅलस, मॅसेडोन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
 
No edit summary
ओळ १:
[[अलेक्झांडर द ग्रेट]] याचे वडिल [[फिलिप दुसरा, मॅसेडोन | फिलिप दुसरा]] याची मॅसेडोनियाची पत्नी क्लिओपात्राचे काका. फिलिप आणि क्लिओपात्रा यांची संततीच [[मॅसेडोनिया]] राज्याची खरी उत्तराधिकारी असावी असे याने जाहिर उद्गार काढल्याने अलेक्झांडरचा रोष ओढवून घेतला.
 
पुढे सत्ता ग्रहण केल्यावर अलेक्झांडरने अटॅलसची हत्या घडवून आणून आपल्या मार्गातील काटा दूर केला.
 
[[Category:ग्रीसचा इतिहास]]