"साचा:हितसंघर्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
{{पर्याय:लेखनऔचित्य}} |
No edit summary |
||
ओळ ३:
पृष्ठभागरंग =AntiqueWhite|
चित्र =Nuvola_apps_important.svg |
शिर्षक =श्री. {{लेखनाव}},
[[विशेष:योगदान/{{लेखनाव}}|आपण अलिकडे केलेल्या संपादन प्रयत्नांचे]] स्वागत करून, मराठी विकिपीडिया समुदाय सर्व विषयांच्या तज्ञांच्या आणि जाणकारांच्या संपादनांचे स्वागत करते हे नमुद करतानाच;
[[विशेष:योगदान/{{लेखनाव}}|आपण अलिकडे केलेल्या संपादनातून]] स्वतःस/आप्तस्नेही/स्वतःस ऊपयूक्त हितसंबध जपणारे लेखन अथवा स्वतःच्या संकेतस्थळाचे दुवे देण्याचा यत्न किंवा हितसंघर्ष (conflict of intrest) असेल असा सहभाग झालेले नाहीना अशी इतर विकिपीडियन्सची चिंता अथवा आक्षेप असण्याची शक्यता आहे.तरी [[विशेष:योगदान/{{लेखनाव}}|आपल्या अलिकडील संपादन योगदानान्वये]] असे खरेच घडले नसेल ना याची स्वतःच खात्रीकरून घ्यावी तसे घडले असल्यास अशी संपादने वगळून मराठी विकिपीडियास सहाय्य करावे, नम्र विनंती .
मराठी विकिपीडिया हा एक [[विश्वकोश]] आहे. '''स्वत:चे हितसंबध असलेल्या विषयास पुरस्कृत करणारे लेखन आणि सहभाग टाळावा''' असा विकिपीडिया लेखन संकेत आहे. हितसंघर्ष किंवा हितसंबंध असलेल्या लेखात/हे पानात किंवा विभागात, सपांदने केल्यास औचित्यभंग होऊन मराठी विकिपीडिया विश्वकोशिय विश्वासार्हतेस तडा जाण्याची शक्यता असते.
शिवाय [[विकिपीडिया:पहारा आणि गस्त/उत्पात स्वरूप|लेखन विषयक औचित्य पाळले न गेलेले लेखन]] वारंवार झाल्यास त्यास उप्तात (spam) समजून असे लेखन/लेख इतर विकिपीडिया संपादकांकडून [[Wikipedia:कारण|वगळले जाण्याची शक्यता]] असते.
विकिपीडियाचा [[विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा|परीघ, आवाका आणि मर्यादांशी अद्याप आपण परिचीत नसल्यास त्याबद्दल येथे माहिती घ्या]] . आणि इथे [[विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणार्या सर्वसाधारण संपादन त्रुटी|नवीन सदस्यांकडून होणार्या सर्वसाधारण संपादन त्रुटी]] बद्दल जाणून घेऊ शकता.
संदेश = कृपया या बाबतचे आपले मत [[:{{NAMESPACE}} चर्चा:{{PAGENAME}}|चर्चापानावर]] नोंदवा.
{{{संदेश}}}
[[वर्ग:पहारा आणि गस्त]] [[वर्ग:लेखनऔचित्य]]
|