"नारायणोपनिषद्" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो minor spelling mistakes
ओळ ४०:
'''पद्मकोशप्रतीकाश हदयंचाप्यधोमुखम् ॥६॥'''

नारायणाचे स्वरूप देशपरिच्छेदशून्य, विनाशरहित, चिद्रूप, सर्वज्ञ, समुद्राप्रमाणें अफ़ाट संसाराचे अवसानरूप आणि संसाराच्या उत्पतिचेउत्पत्तीचे कारण आहे. ज्याप्रमाणे अष्टदलकमळाचे मध्यछिद्र असते त्याप्रमाणें अधोमुख असे त्याचे ह्दय आहे. ॥६॥

'''अधोनिष्ठ्यावितस्त्यान्ते नाभ्यामुपरि तिष्ठति ।'''

'''ज्वालमालाकुलंभातिज्वालमालाकुलंभाती विश्वस्याऽऽयतनंमहत् ॥७॥'''

ते गळ्याच्या खाली आणि नाभीच्या वर एक वीत अंतरावर असतें. त्यांत तें ब्रम्हांडाचे आधारभूत आणि प्रकाशाच्या परंपरेने युक्त असे परब्रम्ह भासतें. ॥७॥

ओळ ६९:
'''तस्यमध्ये वह्निशिखा अणीयोर्ध्वा व्यवस्थितः ॥१०॥'''

पायांच्या तळव्यापासून मस्तकापर्यंत सर्वत्र राहून तो आपल्या देहाला सर्वदा संतप्त करतो.(गरम ठेवतो. तो ऊबदारपणाच अग्नीच्या अस्तित्वाचे चिन्ह आहे.) आपल्या विशेष प्रकारच्या ज्वालांनी सकल देहाला व्यापणाऱ्या त्या अग्नीच्या मध्यें एक अग्नीची ज्वाला आहे. ती अत्यंन्तअत्यंत सूक्ष्म असून सुषुम्ना नाडीच्या द्वारे वर ब्रम्हरंध्रापर्यंत पसरून राहिली आहे. ॥१०॥