"अल्लारखा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''अल्लारखा खान''' अथवा ''अल्लारखा खान कुरेशी''' ([[२९ एप्रिल]], [[इ.स. १९१९|१९१९]] - [[३ फेब्रुवारी]], [[इ.स. २०००|२०००]]) हे प्रसिद्‌ध भारतीय [[तबला|तबलावादक]] होते.
[[तबला]]वादक.
 
== कारकीर्द ==
अल्ला रखा हेअल्लारखा प्रसिद्‌धप्रसिद्ध तबलावादक तर होतेच, शिवाय त्यांनी अनेक हिन्दीहिंदी चित्रपटांनाही 'अल्ला रखा' आणि 'ए. आर. क़ुरेशी' या नावांनी संगीत दिले होते. माँ बाप, सबक़, बेवफ़ा हीहे त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांपैकी काही नांवेचित्रपट होते. माँ बाप चित्रपटात त्यांच्या आवाज़ातेले गानेहीगाणेही ऐकायला मिळते. ते गाणे अनेक संग्राहकांकडे उपलब्ध आहे.
 
अल्ला रखा यांचीअल्लारखांची प्रथम पत्नी आणि मुलगी फाळणीनन्तरफाळणीनंतर पाकिस्तात[[पाकिस्तान|पाकिस्तानात]] गेली. या मुलीनीमुलीने लाहोर रेडिओवर निवेदिका म्हणून जम बसवला. भारतातले त्यांचे पुत्र जकीर[[झाकिर हुसेन (तबलावादक)|झाकिर हुसेन]] आणि फ़ज़ल[[फझल क़ुरेशी]] तबलावादकयांनी म्हणूनतबलावादनात प्रसिद्‌धनाव झालेकमवले.
 
अल्ला रखांकडूनअल्लारखांकडून काही बंदिशी मिळाल्याचा लाभ [[भीमसेन जोशींसहितजोशी|भीमसेन जोश्यांसहित]] काही दिग्गज गायकांना झालेला आहे. सितारवादक[[सतार|सतारवादक]] रवि शंकर[[रविशंकर]] आणि सरोदिये[[सरोद|सरोदवादक]] [[अली अकबर खान]] यांच्याबरोबर अल्ला रखांचीअल्लारखांची खास जोडी जमली होती.
 
== हेही पाहा ==
* [[झाकिर हुसेन (तबलावादक)|झाकीर हुसेन]]
 
 
{{DEFAULTSORT:कुरेशी,अल्लारखा}}
पुत्र - [[तबलावादक झाकीर हुसेन|झाकीर हुसेन]]
[[Categoryवर्ग:भारतीय संगीतकार]]
 
[[वर्ग:तबलावादक]]
[[Category:संगीतकार]]
"https://mr.wikipedia.org/wiki/अल्लारखा" पासून हुडकले