"नारायणोपनिषद्" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २३:
<div style="text-align: center;">
'''नारायणपरोज्योतिरात्मानारायणः परः ।<br>'''
'''नारायणपरं ब्रम्हतत्त्वं नारायणः परः |'''<br>
'''नारायण परो ध्याता ध्यानं नारायणः परः ॥४॥'''<br>
</div></blockquote>
पुराणांत नारायण या शब्दाने जाणला जाणारा जो परमेश्वर हाच सत्य-ज्ञानादि वाक्यप्रतिपादित तत्त्व आहे. तीच सर्वोत्कृष्ट ज्योति आहे. नारायणच परमात्मा आहे. नारायणच परब्रम्हतत्त्व आहे. नारायणच सर्वोत्कृष्ट आहे. तोच ध्याता(वेदान्ताचा अधिकारी), ध्यान(प्रत्यगात्माविषयक वृत्तिविशेष) आणि पाप्यांचा शत्रू आहे अशा नारायणाचे ध्यान करावे. ॥४॥