"वांद्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
==वांद्रे उपनगर==
[[मुंबई]]तील एक मोठे उपनगर.[[मुंबई उपनगर जिल्हा]]चे प्रशासकीय ठिकाण येथे स्थित आहे.
 
[[Image:Bandra.jpg]]
 
[[मुंबई]]तील एक मोठे उपनगर.[[मुंबई उपनगर जिल्हा]]चे प्रशासकीय ठिकाण येथे स्थित आहे. हे [[रेल्वे]] स्टेशनचे माहेर समजले जाते. हे मुंबईतील सर्वात जास्त केथलीकांची वस्ती असलेला भाग आहे. [[वांद्रे]] हे चर्च साठी प्रसिध आहे. [[माउंट मेरी]]चे बासीलीका पुतळा हे येथील खास आकर्षन आहे. वांद्रे हे मार्केटींग साठी व फ़िरण्यासाठी [[लिकिंग रोड]] हे पर्यट्कांचे मुख्य आकर्षन आहे. काही वर्षापासुन वांद्रे हे मुंबई [["रेस्टोरंट उपनगर"]] म्हणुन ओळखले जात आहे.
 
 
[[Category:मुंबई]]
"https://mr.wikipedia.org/wiki/वांद्रे" पासून हुडकले