"प्रश्नोपनिषद्‍" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४ बाइट्सची भर घातली ,  १४ वर्षांपूर्वी
छो
'''यदि विज्ञास्यामः सर्वं ह वो वक्ष्याम इति ॥२॥'''
 
त्यांना ते [[पिप्पलाद ऋषी]] म्हणाले "तुम्ही [[ब्रह्मचर्य]] व्रत पाळून, [[तप]] करून एक वर्षभर येथे राहा. नंतर इच्छेप्रमाणे प्रश्न विचारा. जर आम्हाला त्या प्रश्नांची उत्तरे ज्ञात असतील तर आम्ही सर्व काही समजावून सांगू." ॥२॥<br><br>
 
'''अथ कबन्धी कात्यायन उपेत्य प्रपच्छ।<br>भगवन्‌ कुतो ह वा इमाः प्रजाः प्रजायन्त इति ॥३॥'''