"प्रश्नोपनिषद्‍" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७१ बाइट्सची भर घातली ,  १४ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
[[अथर्ववेद|अथर्ववेदाच्या]] पिप्पलाद शाखेच्या 'ब्राह्मण' भागामध्ये प्रश्नोपनिषद्‍ येते. '''[[पिप्पलाद ऋषी|पिप्पलाद ऋषींनी]] सहा ऋषींची, सहा प्रश्नांना दिलेली उत्तरे''' असे या उपनिषदाचे स्वरूप असल्याने याला प्रश्नोपनिषद्‍ असे ओळखले जाते.
 
 
'''ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः'''
 
हे देवांनो, आम्ही यजन करताना, आराधना करताना आमच्या कानांनी मंगलकारक शब्द ऐकावेत, डोळ्यांनी शुभ पहावे. सुदृढ अवयव आणि आरोग्यसंपन्न शरीरे असणारे आम्ही परमात्म्याची स्तुती करत त्याच्या ऊपयोगास येईल असे आयुष्य भोगावे. ज्याची कीर्ती सर्वत्र श्रुत आहे असा इंद्र आमचे कल्याण करो; सर्व विश्वाचे ज्ञान असणारा पूषन्‌ ([[सूर्य]]) आमचे कल्याण करो; अरिष्टांचे निराकरण करणारा तार्क्ष्य ([[गरुड वैनतेय|गरुड]]) आमचे कल्याण करो आणि [[बृहस्पती]] आमचे कल्याण करो. हे परमात्मन्‌, आमच्याकरता भूलोक, भुवर्लोक व स्वर्गलोक या तिन्ही लोकी शांती असो.
<br><br>
 
२३,३८७

संपादने