"क्वेबेक सिटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २१:
|longd=71 |longm=13 |longs= |longEW=W
}}
'''क्युबेक ''' ही [[कॅनडा]]तील [[क्युबेक]] प्रांताची राजधानी आहे. मोंरेआल्मॉन्ट्रिऑल ह्या शहराच्या ईशान्य दिशेवर २३३ कि. मी. अंतरावर असलेल्या ह्या शहराची लोकसंख्या २००६ च्या जनगणनेनुसार ४,९१,१४२ इतकी आहे.
पर्यायी मोंरेआल्मॉन्ट्रिऑल नंतरचे, क्युबेक प्रांतातील, हे सगळ्यात मोठे शहर आहे. सभोवतालच्या उपनगरांची लोकसंख्या धरल्यास क्युबेक शहराची लोकसंख्या सुमारे ७,१५,५१५ इतकी आहे.
 
क्युबेकअलगॉंकिन हे नाव अलगॉंकीन भाषेवरून आले आहे.भाषेत "जिथे नदी निमुळती होते" (ते शहर) असा क्युबेक ह्या शब्दाचा अर्थ आहे. खरोखरीच, क्युबेक आणि लेव्ही ह्या दोन शह्चरांच्याशहरांच्या दरम्यान सेन्ट लॉरेंस्लॉरेन्स ही नदी निमुळती होते. उत्तर अमेरिकेतील जुन्या शहरांपैकी क्युबेक हे एक शहर असून त्याची स्थापना १६०८ साली साम्युएल्सॅम्युएल द शांप्लेन ह्याने केली. शहारातील प्राचीन भागांमधील तटबंदीतटबंदीच्या भिंती अजूनही अवशेषशाबूत असून युनेस्कोने १९८५ साली त्या भागाला "प्राचीन क्युबेक" असे नवीन जागतिक वारसा स्थान जाहीर केले आहे.
 
क्युबेक शहर त्याच्यातिथल्या ऊन्हाळ्यातीलउन्हाळ्यातील आणि हिवाळ्यातील उत्सवांबद्दल प्रसिध्द्प्रसिद्ध आहे. "कार्नवाल" नावाचा मोठा उत्सव इथे हिवाळ्यात साजरा केला जातो. "शातो फ्रोंतनाक्फ्रोंतनाक" नावाचे अतिसुन्दर हॉटेल, "म्युझे द ला सिव्हिलिझास्यॉं", "म्युझे दे बोझार्बोझार" ही इथली प्रसिध्द्प्रसिद्ध ठिकाणे आहेत. ह्याशिवाय, "मोंमेरेसि" नावाचा धबधबा आणि "सँत् आन् द् बोप्रे" हे रमणीय चर्च ही येथील ठिकाणे अगदी पहाण्यासारखी आहेत.
 
 
 
येथे [[फ्रेंच भाषा|फ्रेंच भाषकांचे]] बहुमत असुनअसून त्यांची स्वतंत्र राष्ट्राची मागणी आहे.
 
[[वर्ग:कॅनडातील शहरे]]