Content deleted Content added
छो चित्रांचे प्रताधिकार आणि नेमके वर्गीकरण
ओळ २२:
 
--[[User:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] 07:59, 18 जानेवारी 2007 (UTC)
 
:मराठीप्रेमी, मी वर जे लिहिले ते तुमच्या चुका दाखवून द्यायला नव्हे; फक्त ज्या गोष्टी जाणवल्या त्या तुमच्या लक्षात आणून द्यायला. Take it lightly :) तुमच्या-माझ्यासारख्या सदस्यांच्या सहभागातून हा विश्वकोश घडतो आहे, त्यामुळे एकमेकांना वेगवेगळ्या पैलूंबाबत योग्य दिशा दाखवणे, मदत करणे हे काम गृहितच आहे! :)
:तुम्ही व्हिसीडीवरून ती चित्रे चढवली असली तर एकदा त्या व्हिसीडीवर आतील सर्व मुद्देमालाचे कॉपीराइट आहेत किंवा कसे याबद्दल खातरजमा करून बघा. तिथे पक्की माहिती मिळाली नाही तर [[विकिपीडिआ:चावडी]] येथे तत्संबंधी प्रश्न विचारून बघा; म्हणजे इतर सदस्यांपैकी कोणाला अशा मटेरियलच्या कॉपीराइट संकेतांविषयी माहिती असेल तर चर्चा घडून येईल.
:अशोक सराफ यांच्या चित्राबद्दल तुम्हाला ते कॉपीराइटेड चित्र असल्याची खात्री असेल तर मी ते उडवू शकेन. फक्त एकदा तुम्ही बघितलेल्या संकेतस्थळाचा पत्ता सांगा, म्हणजे कदाचित त्या संकेतस्थळ संचालकांना प्रताधिकाराबद्दल विचारून बघता येईल.
:बाकी, तुम्ही मराठी चित्रपटविषयक लेखांवर उत्साहाने योगदान देत आहात.. चालू ठेवा. :) तसेच, विकिपीडियावर इतर लेखांवर हळूहळू जमेल तसे चक्कर मारून विकिपीडियाच्या लेखनपद्धती, वर्गीकरण, interwiki links वगैरे गोष्टींशी ओळख करून घ्या.. मजा येईल!
:--[[User:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] 18:46, 18 जानेवारी 2007 (UTC)