"सदस्य चर्चा:Marathipremi" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,००६ बाइट्सची भर घातली ,  १४ वर्षांपूर्वी
छो
चित्रांचे प्रताधिकार आणि नेमके वर्गीकरण
छो (चित्रांचे प्रताधिकार आणि नेमके वर्गीकरण)
 
--[[User:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] 05:42, 18 जानेवारी 2007 (UTC)
 
== चित्रांचे प्रताधिकार आणि नेमके वर्गीकरण ==
 
मराठीप्रेमी, तुम्ही मराठी चित्रपटांच्या लेखात, मराठी अभिनेत्यांच्या लेखात चढवलेली चित्रे प्रताधिकारमुक्त(Copyright free) आहेत का? नसतील तर अशी चित्रे मराठी विकिपीडियावर ठेवणे/वापरणे विकिपीडियाच्या मार्गदर्शक धोरणांत बसत नाही ([[en:Wikipedia:Copyrights]]).
दुसरी गोष्ट, तुम्ही [[गंमत जंमत, चित्रपट]] या लेखाचे वर्गीकरण 'Category:Templates', 'Category:साचे', 'Category:माहितीचौकट साचे' या वर्गांत केले होते; ते चुकीचे होते. कारण, साचा(template) ही फक्त parameters असणारी आणि चौकटीची मांडणी दाखवणारी बाब आहे ([[en:Wikipedia:Infobox templates]]; त्यात parameters च्या values लिहिणे अपेक्षित नाही. तुम्ही लिहिलेल्या लेखात 'गंमत जंमत, चित्रपट' चित्रपटाच्या माहितीसंदर्भात values भरल्या होत्या. त्यामुळे तो लेख 'साचा' होऊ शकत नाही. सबब, मी तो लेख 'Category:मराठी चित्रपट नामसूची' मध्ये हलवला आहे.
 
--[[User:Sankalpdravid|संकल्प द्रविड]] 07:59, 18 जानेवारी 2007 (UTC)
२३,४६०

संपादने