"क्वेबेक सिटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २१:
|longd=71 |longm=13 |longs= |longEW=W
}}
'''क्युबेक ''' ही [[कॅनडा]]तील [[क्वेबेकक्युबेक]] प्रांताची राजधानी आहे. मोंरेआल् ह्या शहराच्या ईशान्य दिशेवर २३३ कि. मी. अंतरावर असलेल्या ह्या शहराची लोकसंख्या २००६ च्या जनगणनेनुसार ४,९१,१४२ इतकी आहे.
पर्यायी मोंरेआल् नंतरचे, क्युबेक प्रांतातील, हे सगळ्यात मोठे शहर आहे. सभोवतालच्या उपनगरांची लोकसंख्या धरल्यास क्युबेक शहराची लोकसंख्या सुमारे ७,१५,५१५ इतकी आहे.
 
क्युबेक हे नाव अलगॉंकीन भाषेवरून आले आहे. "जिथे नदी निमुळती होते" (ते शहर) असा क्युबेक ह्या शब्दाचा अर्थ आहे. खरोखरीच, क्युबेक आणि लेव्ही ह्या दोन शह्चरांच्या दरम्यान सेन्ट लॉरेंस् ही नदी निमुळती होते. उत्तर अमेरिकेतील जुन्या शहरांपैकी क्युबेक हे शहर असून त्याची स्थापना १६०८ साली साम्युएल् द शांप्लेन ह्याने केली. शहारातील प्राचीन भागांमधील तटबंदी भिंती अजूनही अवशेष असून युनेस्कोने १९८५ साली "प्राचीन क्युबेक" असे नवीन जागतिक वारसा स्थान जाहीर केले.