"सदस्य चर्चा:Marathipremi" च्या विविध आवृत्यांमधील फरक

आकारात कोणताही बदल नाही ,  १४ वर्षांपूर्वी
छो
('Template:माहितीचौकट अभिनेता' या माहितीचौकटीचा वापर करावा)
== 'Template:माहितीचौकट अभिनेता' या माहितीचौकटीचा वापर करावा ==
 
मराठीप्रेमी, तुम्ही सध्या मराठी अभिनेते/अभिनेत्र्यांवरील लेखांमध्ये भर टाकत आहात असे दिसते. या लेखांमध्ये वर उजव्या कोपर्‍यात जी माहितीचौकट दिसते त्यात अभिनेत्याचा/अभिनेत्रीचा फोटो, जन्मदिनांक, चित्रपट/नाटके वगैरे माहिती भरलेली असते. बर्‍याचशा जुन्या लेखांमध्ये निळ्या रंगातील जुनी माहितीचौकट आहे. त्याऐवजी [[memr:Template:माहितीचौकट अभिनेता]] या माहितीचौकटीचा वापर करावा. ह्या माहितीचौकटीत जे रकाने(paramaters) माहितीने भरले आहेत तेच लेख जतन केल्यावर दिसतील; जे रिकामे आहेत ते दिसणार नाहीत. या माहितीचौकटीचा look&feel विकिपीडियाच्या कायेला(skin ला) सुसंगत आहे. त्यामुळे हीच माहितीचौकट चित्रपट/नाट्यअभिनेत्यांकरिता वापरावी. ही माहितीचौकट ज्यात वापरली आहे असे [[अशोक सराफ]] आणि [[दाजी भाटवडेकर]] हे लेख नमुन्यादाखल पाहा.<br>
काही मदत लागली तर जरूर संपर्क साधा.
 
२३,४६०

संपादने