"सहाय्य:संपादन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ७:
[[विकिपीडिया:परिचय|विकिपीडिया]] हा एक [[मुक्त]] [[ज्ञानकोश]] असल्यामुळे सर्वसमावेशक पण तटस्थ दृष्टीकोणातून संदर्भासहीत लेखन हा [[विकिपीडिया|विकिपीडियाचा]] गाभा आहे. कोणतेही विषय लिहिताना सर्वसाधारणपणे कसे हाताळावेत किंवा काय काळजी घ्यावी ह्याची माहिती [[विकिपीडिया:परिचय]] लेखात उपलब्ध आहे.
 
अनेक वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके वगैरे यांची स्वतःची एक लेखनशैली असते. काही वेळा ही लेखनशैली प्रत्यक्षरीत्या किंवा जाहीररीत्या चर्चिली जाते तर काही वेळा ती फक्त त्या माध्यमाशी निगडित व्यक्तींपर्यंतच मर्यादित राहते. [[विकीपीडिया:विकीपीडियातील लेखनशैली|विकीपीडिया लेखनशैली]] अद्याप निश्चित झालेली नाही. परंतु विकिपीडियासाठी काही नमुना मांडणीचे लेख लिहिलेले आहेत सोबतच [[:वर्ग:विकिपीडिया मुखपृष्ठ सदर|विकिपीडिया मुखपृष्ठ सदरातील]] लेखांची मांडणीहसुद्धा मार्गदर्शक ठरू शकते. ह्या लेखांची मांडणी (लेख नव्हे) जरी अंतिम नसली तरी बर्‍याच आवर्तनांनंतर ती तशी बनलेली आहे. लेख लिहिताना इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द [[पारिभाषिक संज्ञा]] या लेखामध्ये उपलब्ध करण्यात आलेले आहेत. यात अधिकाधिक सुधारणा होतच राहतील. लेखांबद्दल आपले मत आपण नोंदवू शकता. अधिक माहितीकरिता [[विकिपीडिया:लेखनभाषा संकेत]]
 
===विकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत===