"विकिपीडिया:लेखनभाषा संकेत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
मराठी भाषेच्या वापराच्या स्वरूपाच्या संबधाने समाजातील विवीध घटक आणि भाषातज्ञ वेळोवेळी विविध माध्यमातून त्यांचे विचार प्रकट करत आकले आहेत. त्यातही विविध मत मतांतरे आहेत.त्याशिवाय विविध मराठी संकेतस्थळावरही या विषयावर बर्‍यापैकी चर्चा झालेल्या आहेत.
 
 
==मुख्य तट==
#[[मराठी भाषेचा इतिहास#भाषाशुद्धी चळवळ|भाषाशुद्धी]] तसेच संस्कृतोद्द्भव शब्दांवर अवलंबून असलेच पाहिजे , आदेशात्मक व्याकरण आणि आदेशात्मक शुद्धलेखन प्रणालींचा स्विकार झालाच पाहिजे असे आग्रहाने प्रतिपादन करणारा गट
#मराठी शब्द जमेल तेथे बनवा आणि वापरा पण संस्कृत हिंदी इंग्रजी अशी कोणताही वरचष्मा नको
#अजिबात भाषाशुद्धी नको इंग्रजी किंवा जे काही शब्द उपयोगिले जातात ते तसेच्या तसे स्विकार करा
===मराठी विकिपीडियाच्या अनुषंगाने मागे झालेल्या चर्चांचा गोषवारा===
===इतर मराठी संकेतस्थळांवर झालेल्या चर्चांचा गोषवारा===
 
===इतर माध्य्मात झालेल्याचर्चांचा गोषवारा===
 
==मराठी विकिपीडियास स्विकार्ह संकेत कौल ==
#लेखन मराठी विकिपीडीयाच्या [[विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा|परिघात आणि लेख/लेखन कसे असु नये]] बद्दलच्या संकेतास अनुसरून असावे.
Line २० ⟶ १५:
#असे करा ,असे असावे ,सल्ले, असे होईल भविष्यार्थता टाळावी.
#[[विकिपीडिया:शुद्धलेखन|शुद्धलेखन]] मराठी साहित्य महामंडळाचे पुरस्कृत शासनमान्य [[शुद्धलेखनाचे नियम|शुद्धलेखनाचे नियमास]] अनुसरून असावे.
 
==परभाषिय शब्दांचे लेखन आणि भाषांतर भाषाशइली संकेत==
#परभाषिय शब्दांना मराठी शब्द प्रयोग योजताना [[परिभाषेच्या निर्मितीसाठी निदेशक तत्त्वे]] चा अंगिकार प्राधान्याने करावा.
##कधी-कधी दुसर्‍या भाषेतून म्हणजेच इंग्रजीतूनही तांत्रिक शब्द उसने घेण्यात येतात. दुसर्‍या भाषेतील शब्द त्यातील कल्पनेसह आपल्या भाषेशी जुळते करून घेण्यात येतात. म्हणजेच इंग्रजी शब्दांना '''मराठीची प्रत्यय प्रक्रिया''' लावून नवीन मराठी रूपे बनविली जातात. उदा० mercurization मर्क्यूरन pastrurization पाश्चरण, decarbonization विकार्बनन, voltage व्होल्टता, electroni इलेक्ट्रॉनी, इ०
##पारिभाषिक शब्दांच्या बाबतीत शक्यतो एक शब्द – एक अर्थ असेच व्हावयास हवे. तसेच पारिभाषिक शब्दांमध्ये स्पष्टार्थता हा गुण हवा. त्यात एकरूपता हवी. पारिभाषिक शब्द अल्पाक्षरयुक्त असावेत, म्हणजेच अशा शब्दांच्या निर्मितीमध्ये कमीत कमी अक्षरांचा वापर असावा. (उदा० crystallisation ‘स्फटिकीकरण’ ऐवजी ‘स्फटन’, magnetization ‘चुंबकीकरण’ ऐवजी ‘चुंबकन’ polarization ‘ध्रुवीकरण’ ऐवजी ‘ध्रुवण’)
##प्रत्येक इंग्रजी शब्दातील गर्भितार्थ, त्याची छटा, त्याचे अनेकविध संभाव्य वापर ह्यांसारख्या अनेक बाबी लक्षात घेऊन परिभाषा निर्मितीचे काम प्रयत्नपूर्वक करावे
==परभाषी शब्दांचे लेखन/भाषांतर विवाद मुख्य गट==
 
#[[मराठी भाषेचा इतिहास#भाषाशुद्धी चळवळ|भाषाशुद्धी]] तसेच संस्कृतोद्द्भव शब्दांवर अवलंबून असलेच पाहिजे , आदेशात्मक व्याकरण आणि आदेशात्मक शुद्धलेखन प्रणालींचा स्विकार झालाच पाहिजे असे आग्रहाने प्रतिपादन करणारा गट
#मराठी शब्द जमेल तेथे बनवा आणि वापरा पण संस्कृत हिंदी इंग्रजी अशी कोणताही वरचष्मा नको
#अजिबात भाषाशुद्धी नको इंग्रजी किंवा जे काही शब्द उपयोगिले जातात ते तसेच्या तसे स्विकार करा
==मराठी विकिपीडियास मान्य संकेत ==