"विकिपीडिया:लेखनभाषा संकेत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ १३:
 
==मराठी विकिपीडियास स्विकार्ह संकेत कौल ==
#लेखन मराठी विकिपीडीयाच्या [[विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा|परिघात आणि लेख/लेखन कसे असु नये]] बद्दलच्या संकेतास अनुसरून असावे.
#लेखन [[विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा#विश्वकोश संकल्पना|विश्वकोश संकलपनेची]] विस्वासार्हता जपणारे , संक्षीप्त(मोजके) साक्षेपी(संदर्भ असलेली काही विरूद्ध मते असल्यास, त्याच्या सह) शक्य तीथे संदर्भ असलेली वस्तुनिष्ठ(Facts) आणि तटस्थपणे (impartial) दिलेली माहिती असावे.
#शब्दांचा(स्वतः जोडलेल्या विशेषणांचा) फुलोरा, स्वतःच दिलेला व्यक्तिगत दुजोरा, इत्यादी ललीत लेखनाच्या किंवा [[अनुदिनी|ब्लॉग]] या स्वरूपातील लेखन टाळणे अपेक्षीत असते.
#वाचकाचे मत प्रभावित करण्याकरिता तुमच्या स्व:चे मत स्वतः त्यात मिसळू नका.
#[[विकिपीडिया:शुद्धलेखन|शुद्धलेखन]] मराठी साहित्य महामंडळाचे पुरस्कृत शासनमान्य [[शुद्धलेखनाचे नियम|शुद्धलेखनाचे नियमास]] अनुसरून असावे.
#परभाषिय शब्दांना मराठी शब्द प्रयोग योजताना [[परिभाषेच्या निर्मितीसाठी निदेशक तत्त्वे]] चा अंगिकार प्राधान्याने करावा.
##कधी-कधी दुसर्‍या भाषेतून म्हणजेच इंग्रजीतूनही तांत्रिक शब्द उसने घेण्यात येतात. दुसर्‍या भाषेतील शब्द त्यातील कल्पनेसह आपल्या भाषेशी जुळते करून घेण्यात येतात. म्हणजेच इंग्रजी शब्दांना '''मराठीची प्रत्यय प्रक्रिया''' लावून नवीन मराठी रूपे बनविली जातात. उदा० mercurization मर्क्यूरन pastrurization पाश्चरण, decarbonization विकार्बनन, voltage व्होल्टता, electroni इलेक्ट्रॉनी, इ०
##पारिभाषिक शब्दांच्या बाबतीत शक्यतो एक शब्द – एक अर्थ असेच व्हावयास हवे. तसेच पारिभाषिक शब्दांमध्ये स्पष्टार्थता हा गुण हवा. त्यात एकरूपता हवी. पारिभाषिक शब्द अल्पाक्षरयुक्त असावेत, म्हणजेच अशा शब्दांच्या निर्मितीमध्ये कमीत कमी अक्षरांचा वापर असावा. (उदा० crystallisation ‘स्फटिकीकरण’ ऐवजी ‘स्फटन’, magnetization ‘चुंबकीकरण’ ऐवजी ‘चुंबकन’ polarization ‘ध्रुवीकरण’ ऐवजी ‘ध्रुवण’)
##प्रत्येक इंग्रजी शब्दातील गर्भितार्थ, त्याची छटा, त्याचे अनेकविध संभाव्य वापर ह्यांसारख्या अनेक बाबी लक्षात घेऊन परिभाषा निर्मितीचे काम प्रयत्नपूर्वक करावे
 
==मराठी विकिपीडियास मान्य संकेत ==