"दिव्य प्रबंधम" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Prasannakumar (चर्चा | योगदान) No edit summary |
Prasannakumar (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १:
{{काम चालू}}
'''नालायिर दिव्य प्रबंधम''' (इंग्रजी:Nalayir Divya Prabandham तमिळः நாலாயிர் திவ்ய பிர்பந்த்ம் )[[दिव्य प्रबंधम]] किंवा '''नालायिर (चारसहस्त्र्)दिव्य प्रबंधम''' ह्या भगवान [[विष्णु|विष्णुं]]वर आधारीत ओव्यांचा [[तमिळ]] भाषेतील काव्यसंग्रह आहे,जो तत्कालीन [[वैष्णव]] तमिळ [[संत]] [[आळवार|आळ्वार]] ह्यांनी रचला होता.''' दिव्य प्रबंधम''' हे तमिळ साहित्यातील सर्वोत्कृष्ट कलाकृती मानण्यात येतात.ह्या रचनांचा संदर्भ "दिव्य देशम" शी निगडीत आहे. [[दिव्य देशम]] हि अशी स्थानं आहेत जिथे दिव्य '''संत
नालायिर प्रबंधमांचे खालीलप्रमाणे वर्गीकरण केले जाते.:<br />
'''मुदल आयिरम्''' किंवा प्रथम सहस्त्र काव्य जे ९४७ ओव्यांचे आहे ;<br />
'''पेरियाळ्वार''' रचित '''पेरियाळ्वार तिरुमोळि''' (४७३ ओव्या), ज्यात प्रसिद्ध '''तिरु पल्लांडु''' (पल्लांड्) चा समावेश आहे.<br />
'''अंडाळ्''' रचित '''तिरुप्पावै''' (३० ओव्या)<br />
...
[[वर्ग:हिंदू धर्म ]]
[[वर्ग:वैष्णव पंथ]]
[[वर्ग:आळ्वार]]
|