"तमिळ चलचित्रपट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ३:
तमिळ चित्रपट उद्योग हा दक्षिण भारतातील सर्वात मोठा चित्रपट उद्योग असल्याकारणाने ते चित्रपट निर्मितीचे एक मोठे केंद्र म्हणुन ओळखले जाते ,तसेच तिथे '''श्रीलंकन सिनेमा''' व '''श्रीलंकन तमिळ''' सिनेमा देखील निर्मित केले जातात.
आज तमिळ सिनेमा हा जगातील सर्वच प्रमुख राष्ट्रांमध्ये प्रदर्शित होतो ,श्रीलंका, सिंगापुर, दक्षिण कोरिआ, मलेशिया,मॉरिशस, जपान, दक्षिण अफ्रिका, उत्तर अमेरिका, कॅनडा,आणि पश्विम युरोप चे काही देश हे त्यापैकी काही राष्ट्र आहेत.भारतात देखील [[चेन्नै]] व्यतिरिक्त इतर सर्व प्रमुख महानगरात तमिळ सिनेमा पहावयास मिळतो.
तमिळ सिनेमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्याचे [[संगीत]],संस्कृती दर्शन व [[कलादिग्दर्शन]] आणि बिग बजेट चित्रपट.चित्रपटांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे येथील कलाकारांचे मानधन हा एक चर्चेचा विषय बनला आहे.तमिळ चित्रपट उद्योगाने भारतीय चित्रपट सृष्टित मोठे योगदान केले असुन महान संगीतकार [[इलायराजा|ईळैयराजा]] व [[ए.आर.रहमान]] तसेच [[दिग्दर्शक]] [[मणी रत्नम|मणीरत्नम]] ,सुपरस्टार [[रजनीकांत]],[[कमल हासन]],[[शिवाजी गणेशन]],[[एम.जी. रामचन्द्रन|एम.जी.आर.]] हि त्यापैकी काही नाव.'''आज तमिळनाडुतील २८०० हुन अधिक चित्रपट गृहातुन कॉलीवूडचे चित्रपट प्रदर्शित होतात.'''
 
== संबंधीत दूवे ==