"तैवान सामुद्रधुनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ar, cs, da, de, es, et, eu, fi, fr, hak, hu, id, it, ja, km, ko, ms, nl, no, pl, pt, ru, simple, sk, sv, uk, ur, vi, wuu, zh, zh-min-nan, zh-yue
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Taiwan relief location map.png|thumb|right|200px|डावीकडील बाजूस [[चीन]] व उजवीकडे [[ताइवान]] यांच्यामध्ये पसरलेल्या ताइवान सामुद्रधुनीचा नकाशा.]]
'''ताइवान सामुद्रधुनी''' (देवनागरी लेखनभेद: '''तैवान सामुद्रधुनी''') अथवा '''फॉर्मोसा सामुद्रधुनी''' ही [[चीन]] व [[ताइवान]] या दोन देशांमधील १८० कि.मी. रुंदीची [[सामुद्रधुनी]] आहे. ही सामुद्रधुनी [[दक्षिण चीन समुद्र|दक्षिण चीन समुद्राचा]] एक हिस्सा असून तिने दक्षिण चीन समुद्राच्या ईशान्येकडील भागासभाग [[पूर्व चीन समुद्र|पूर्व चीन समुद्रास]] जोडतेजोडला गेला आहे. या सामुद्रधुनीच्या सर्वांत चिंचोळ्या पट्ट्याची रुंदी १३१ कि.मी. आहे.
 
[[वर्ग:दक्षिण चीन समुद्र]]