"सदस्य चर्चा:Marathipremi" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,६२९ बाइट्सची भर घातली ,  १४ वर्षांपूर्वी
आपला प्रश्न
({{Welcome}})
 
(आपला प्रश्न)
{{Welcome}}
 
== आपला प्रश्न ==
 
''चित्रपटाच्या पोस्टर (image)च्या खाली ज्या Tabular रकान्यांमध्ये माहिती दिली आहे (उदा.निर्मितिवर्ष, दिग्दर्शक, कथा-लेखक वगैरे)ती edit/add/संपादन कशी करायची? त्यासाठी 'संपादन' कळ दिसली नाही.''
तेथे माहिती भरायची असल्यास पानाच्या वरच्या बाजूस (मध्यभागी) असलेल्या 'संपादन' ह्या लिंक वर क्लिक करावे.तेथुन आपल्याला edit करता येईल.
 
''चित्रपटांच्या माहितीच्या अनुक्रमणिकेमध्ये असलेला 'उल्लेखनीय' या शब्दाचा उपयोग कळला नाही. तिथे चित्रपटातील गाणी list up केलेली दिसतात. तर, 'चित्रपटातील गाणी' किंवा at least 'उल्लेखनीय गाणी' असा शब्दप्रयोग वापरला तर? ३) एखाद्या चित्रपटाबद्दलच्या माहितीत भर घालायची असेल तर मी ते करु शकेन का? (उदा. अशी ही बनवाबनवीचे निर्मितीवर्ष, संवाद लेखक,छायांकन इ. अपूर्ण माहिती, addition of one more song of the film 'गं कुणीतरी येणार येणार गं इ.)''
आपल्या विनंती आहे की आपण त्या लेखात सुधारणा करावी. काही शंका असतील तर चावडी वर विचारावी.धन्यवाद, →→<font color="purple">[[User:महाराष्ट्र_एक्सप्रेस|'''महाराष्ट्र एक्सप्रेस''']]</font><font color="purple"><small>([[User talk:महाराष्ट्र एक्सप्रेस|<font color="blue">च</font>]]/[[Special:Contributions/महाराष्ट्र_एक्सप्रेस|<font color="blue">यो</font>]])</small>→→</font> 20:14, 16 जानेवारी 2007 (UTC)