"कॅनबेरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: sq:Canberra
छोNo edit summary
ओळ १:
{{हा लेख|[[ऑस्ट्रेलिया|ऑस्ट्रेलियाची]] राजधानी कॅनबेरा|कॅनबेरा (निःसंदिग्धीकरण)}}
{{माहितीचौकट शहर
'''कॅनबेरा''' [[ऑस्ट्रेलिया]]ची राजधानी आहे. हे एक नवीन वसवलेले शहर आहे. या शहरात [[ऑस्ट्रेलिया]]ची संसद, [[पहिले महायुद्ध]] प्रदर्शन, नाणी पाडणारी [[टांकसाळ]], विज्ञानावरील प्रदर्शन अशी अनेक आकर्षणे आहेत. शहरात अनेक तलाव बनवले गेले आहेत. तसेच [[कॅप्टन कूक]] च्या नावाने एक अतिशय उंच असे कारंजेही आहे. हे [[रेल्वे]], [[बस]] तसेच [[विमान]] सेवेने इतर शहरांशी जोडलेले शहर आहे. या शहराचे रुप पालटून अत्याधुनिक बनवण्याचे काम सध्या सुरु आहे.
| नाव = कॅनबेरा
| स्थानिक = Canberra
| चित्र = Canberra_parliamentary_axis.JPG
| ध्वज =
| चिन्ह =
| नकाशा१ = ऑस्ट्रेलिया
| pushpin_label_position = left
| देश = ऑस्ट्रेलिया
| राज्य = [[ऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटोरी]]
| प्रांत =
| जिल्हा =
| स्थापना = १९०८
| महापौर =
| क्षेत्रफळ = ८१४.२
| उंची =
| लोकसंख्या = ३,४५,२५७
| घनता =
| वेळ =
| वेब = http://www.melbourne.vic.gov.au
| latd =35 |latm =18 |lats =29 | latNS = S
| longd =149 |longm =7 |longs =28 | longEW = E
}}
'''कॅनबेरा''' ही [[ऑस्ट्रेलिया]]ची देशाची [[जगातील देशांच्या राजधानींची यादी|राजधानी]] आहे. हे एक नवीन वसवलेले शहर आहे. या शहरात [[ऑस्ट्रेलिया]]ची संसद, [[पहिले महायुद्ध]] प्रदर्शन, नाणी पाडणारी [[टांकसाळ]], विज्ञानावरील प्रदर्शन अशी अनेक आकर्षणे आहेत. शहरात अनेक तलाव बनवले गेले आहेत. तसेच [[कॅप्टन कूक]] च्या नावाने एक अतिशय उंच असे कारंजेही आहे. हे [[रेल्वे]], [[बस]] तसेच [[विमान]] सेवेने इतर शहरांशी जोडलेले शहर आहे. या शहराचे रुप पालटून अत्याधुनिक बनवण्याचे काम सध्या सुरु आहे.
[[चित्र:कॅनबेरा येथील जुनी संसद.JPG|right|180px|thumb|[कॅनबेरा येथील जुनी संसद व समोरच [[ऑस्ट्रेलिया]]च्या मूळनिवासी असलेल्या आदिवासींनी चालवलेला सत्याग्रह.]] येथील आदिवासींना त्यांची संसद असावी असे वाटते.
[[चित्र:कॅनबेरा येथील टांकसाळीचे प्रवेशद्वार.JPG|right|180px|thumb|[कॅनबेरा येथील टांकसाळीचे प्रवेशद्वार]]]
Line ६ ⟶ २९:
{{भूगोलावरील अपूर्ण लेख}}
 
[[वर्ग:देशानुसारओशनियामधील देशांच्या राजधानीची शहरे|ऑस्ट्रेलिया]]
[[वर्ग:ऑस्ट्रेलियातील शहरे]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/कॅनबेरा" पासून हुडकले