"जिम कॉर्बेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
चित्रदालन
ओळ १:
'''जिम कॉर्बेट''' ([[इ.स. १८७५]]-[[इ.स. १९५५]]) हे नरभक्षक [[वाघ]] व त्यांच्या शिकारींच्या हकीकती लिहिणारे आयरिश वंशाचे हिंदुस्थानात जन्मलेले एक विश्वविख्यात शिकारी व लेखक होते. एकूण १९ वाघ आणि १४ बिबट्यांची शिकार जिम यांनी केली.
 
एडवर्ड जेम्स "जिम" कॉर्बेट यांचा जन्म दि[[२५ जुलै]], [[इ.स. २५-०७-१८७५]] रोजी [[हिमालय|हिमालयाच्या]] कुमाऊँ पर्वत रांगांच्या खोर्‍यात वसलेल्या [[नैनिताल]] (सध्याचे [[उत्तराखंड]] राज्य) येथे झाला. ते क्रिस्टोफर आणि मेरी जेन कॉर्बेट यांचे आठवे अपत्य होते. जिमच्या जन्मा आधी त्यांचे वडील क्रिस्टोफर यांना नैनी तालनैनिताल येथे पोस्ट मास्तर म्हणून नोकरी मिळाली. त्यांचे एक घर कलाढुंगी येथेही होते. उन्हाळी सुट्यांसाठी सर्व कुटुंबिय तेथेच वास्तव्यास असत. लहानपणापासून जिम यांना वन्य जिवांविषयीवन्यजीवांविषयी आकर्षण होते. ते दिवसचे दिवस एका झाडाला लटकून जंगलात घडणार्‍या सर्व गोष्टी आपल्या डोळ्यांनी टिपत. या सवयीचा त्यांना पुढील आयुष्यात खूप फायदा झाला. वडिलांच्या अकाली निधनानंतर जिमचे मोठे भाऊ टॉम यांना नैनी तालनैनिताल येथील पोस्टातच नोकरी मिळाल्याने समस्त कुटुंबिय तेथेच राहिले.
 
जिम यांचे शालेय शिक्षण नैनी तालच्यानैनितालच्या ओक ओपनिंग्स स्कुल मध्ये तर उच्च शिक्षण तेथीलच सेंट जोसेफ कॉलेज मध्ये झाले. पदवीनंतर जिम यांना बंगाल आणि वायव्य रेल्वेच्या पंजाब मध्ये नोकरी मिळाली.
 
मूळचे शिकारी असलेले जिम कॉर्बेट यांना लवकरच जाणवले की जंगलातील नैसर्गिक वाघांची आणि इतर मोठ्या वन्य जिवांची संख्या कमी होत चालली आहे. म्हणून त्यांनी बंदुकी ऐवजी कॅमेरा वापरून वाघ आणि इतर वन्य जीव टिपले. फक्त नरभक्षक झालेले [[वाघ]] आणि [[बिबट्या|बिबटे]] यांची शिकार त्यांनी केली. १९०७ ते १९३८ या काळात सुमारे १,५०० लोकांना मारणार्‍या डझनभर वाघ आणि बिबट्यांना त्यांनी मारले. चंपावतचा नरभक्षक वाघ यातील ४३६ लोकांना मारणारा तर पणरचा नरभक्षक बिबट ४०० लोकांना मारणारा होता. या आणि अशाच इतर नरभक्षकांविषयी आणि जंगलातील त्यांच्या इतर अनुभवांविषयी जिम यांनी लिहिलेली सर्व पुस्तके जगभर गाजली. जगातील सुमारे २७ भाषांमध्ये त्यांची भाषांतरे झाली.
 
जिम कॉर्बेट यांच्या दूर दृष्टीमुळे भारतात वन्यजीवांना अभयाने राहता यावे म्हणून [[अभयारण्य|अभायारण्ये]] घोषीत करण्यात आली. त्यातील पहिले लॉर्ड माल्कम हिली यांच्या नावाने हिली [[राष्ट्रीय उद्यान]] घोषीत करण्याचा मान स्वतः जिम यांचाच. याच राष्ट्रीय उद्यानाचे १९५७ साली जिम [[कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान]] असे नामांतरण करण्यात आले.
 
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जिम कॉर्बेट आणि त्यांची बहीण मॅगी केन्यातील नायेरी येथे कायमच्या वास्तव्यास गेले. जंगलात निरिक्षण करता यावे म्हणून जिम यांनी झाडावर बांधलेल्या मचाणावर दि. ५-६ फेब्रुवारी १९५२ या दोन दिवसांच्या मुक्कामासाठी इंग्लंडची राजकुमारी [[एलिझाबेथ दुसरी, इंग्लंड|एलिझाबेथ द्वितीय]] हजर होत्याहोती. त्यांनी ते दोन दिवस सगळ्यांनी आनंदात घालविले. त्यांच्यात्या दिवसांच्या आठवणींविषयी आपल्या ट्री टॉप्स या पुस्तकात जिम लिहितात, "मचाणावर चढतांना राजकुमारी असलेली एलिझाबेथ द्वितीय मचाणावरून्मचाणावरून उतरतांना इंग्लंडची महाराणी झाली". कारण इंग्लंडचे राजे [[जॉर्ज सहावा, इंग्लंड|जॉर्ज सहावे]] यांचे त्या रात्री निधन झाले.
 
जिम कॉर्बेट यांचा मृत्युमृत्यू [[१९-०४- एप्रिल]], [[इ.स. १९५५]] ला [[केनिया]] मध्ये झाला. जिम कॉर्बेट यांची आठवण म्हणून १९६८ साली वाघाच्या एका उपजातीला त्यांचे(Indo नावChinese देण्यातTiger) आले.त्यांचे नाव Panthera tigris corbetti (Corbett's Tiger) देण्यात आले
 
==चित्रदालन==
<gallery>
File:Indo Chinese Tiger 045.jpg|कॉर्बेट वाघ
File:Panthera tigris corbetti 090901.jpg|कॉर्बेट वाघ
File:P tigris corbetti map.png|कॉर्बेट वाघाचे वास्तव्य असलेला प्रदेश (लाल रंगात)
</gallery>
 
== साहित्य ==
* मॅन-इटर्स् ऑफ कुमाऊं (Man-eaters of Kumaon) (1944)
* दि मॅन-इटींग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग (The Man-eating Leopard of Rudraprayag) (1948)
 
* दि टेम्पल टायगर ऍण्ड मोअर मॅन-इटर्स् ऑफ कुमाऊं (The Temple Tiger and More Man-eaters of Kumaon) (1954)
The Man-eating Leopard of Rudraprayag (1948)
* माय इंडिया (My India) (1952) भारतातील ग्रामीण जिवनाविषयी
 
* जंगल लोर (Jungle Lore) (1953) आत्मचरित्र
The Temple Tiger and More Man-eaters of Kumaon (1954)
* ट्री टॉप्स (Tree Tops) (1955)
 
My India (1952) भारतातील ग्रामीण जिवनाविषयी
 
Jungle Lore (1953) आत्मचरित्र
 
Tree Tops (1955)
 
 
== संदर्भ व टिपा ==
<references/>
 
 
 
[[वर्ग:इंग्लिश लेखक|कॉर्बेट, जिम]]