"यक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
New page: '''यक्ष''' (स्त्रीलिंग: '''यक्षी''' किंवा '''यक्षिणी''') या हिंदू पुराणांतील कनिष्...
(काही फरक नाही)

००:५९, १७ जानेवारी २००७ ची आवृत्ती

यक्ष (स्त्रीलिंग: यक्षी किंवा यक्षिणी) या हिंदू पुराणांतील कनिष्ठ देवता असून काही ठिकाणी त्यांचा वनचर असाही उल्लेख होतो. धन-संपत्तीचे रक्षण करण्यासाठी यक्षांची नेमणूक होत असे. हिंदू पुराणांनुसार वैश्रवण कुबेर हा यक्षाधिपती मानला जातो.