"धुळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
धुळे
छोNo edit summary
ओळ ११:
|आरटीओ_कोड=MH-१८
}}
'''धुळे ''' हे [[धुळे जिल्हा|धुळे जिल्ह्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे. धुळे शहर उत्तर महाराष्ट्रातील (खानदेश) एक महत्वाचे शहर आहे. धुळे शहर [[पांझरा नदी]]च्या तीरावर वसले आहे. धुळे शहराची लोकसंख्या ३,३३,९८० (२००१ जनगणना) आहे. धुळे जिल्ह्यात कापड उद्योग मोठ्या प्रमाणात होता परंतु आता केवळ त्याचे छोटे उद्योगच अस्तित्वात आहेत. या शहरातून महत्वाचे राष्ट्रीय महामार्ग जातात. धुळ्यात गोंदूर येथे विमानतळ आहे. इतिहासतज्ञ राजवाडे यांनी संग्रह केलेले कित्येक ऐतिहासीक वस्तू/कागदपत्रे येथील प्रसिध्द राजवाडे संशोधन मंडळात (संग्रहालय) आहेत.धुळ्यातून राष्ट्रीय महामार्ग क्र.३ जातो.
 
जुने धुळे हा भाग शहराचा मध्यवर्ती भाग आहे व सुभाष नगर व्यापारी केंद्र आहे. शहरातील पर्यटन-ठिकाणे- टॉवर बाग, हनुमान टेकडी, पाच-कंदील, पात बाजार.
 
Line ३७ ⟶ ३८:
[[vi:Dhule]]
[[war:Dhule]]
*'''धुळ्यातून राष्ट्रीय महामार्ग क्र्.३ जातो.'''''तिरकी अक्षरे''
"https://mr.wikipedia.org/wiki/धुळे" पासून हुडकले