"प्रवाळाची बेटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,५६४ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
(नवीन पान: प्रवाळ बेटे ही निसर्गात अस्तित्वात असणार्‍या असंख्य गुंतागुंती...)
 
प्रवाळ बेटे ही निसर्गात अस्तित्वात असणार्‍या असंख्य गुंतागुंतीच्या परिसंस्थापैकी सर्वाधिक वैविध्यपूर्ण आणि रहस्यमय अशी परिसंस्था आहे. प्रवाळ बेटे प्रामुख्याने समुद्राच्या उथळ, पारदर्शक भागात वाढतात. प्रवाळ बेटांचा कठीण पृष्ठभाग चुनखडीचा बनलेला असतो.
 
प्रवाळ हे खनिज / दगड नसून वनस्पती /जीव आहेत व त्यांच्या अश्या अति उपयोगाने काहि प्रदेशात त्यांची संख्या कमी झाली आहे. प्रवाळांची कमतरता म्हणजे थेट सागरी अन्नसाखळीला धोका हे लक्षात घेऊन पोवळे/प्रवाळ खरेदी करावीत/करू नयेत (ज्याचा त्याचा निर्णय). काहि कंपन्या मृत प्रवाळ वापरण्याचा दावा करतात मात्र प्रवाळ हे केवळ अन्नसाखळीत नसून अनेक जीवांचे घरही असते.
 
==प्रवाळाची रचना ==
==प्रवाळाचे प्रकार==
==प्रजाती माहिती व नावे==
==प्रवाळ कसे वाढते==
==प्रवाळाची वैशिष्ट्ये
==रासायनिक गुणधर्म ==
==नैसर्गिक इतिहास ==
==प्रवाळाचे निसर्गचक्रातील महत्त्व ==
==आधुनिक काळात असलेली स्थिती व धोके ==
== अधिक माहिती==
==बाह्य दुवे==
अनामिक सदस्य