"केशवराव भोळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
'''केशवराव भोळे''' ([[२३ मे]], [[इ.स. १८९६|१८९६]] - [[इ.स. १९६७|१९६७]]) हे [[मराठी]] [[संगीतकार]] होते.
{{विस्तार}}
 
== जीवन ==
केशवराव भोळे १९२६ साली पुण्यात आले. गायक म्हणून कारकिर्दीस सुरुवात केलेल्या भोळ्यांनी गाण्यांना चाली बांधणेही आरंभले. १९३१ सालाच्या सुमारास मराठीत बोलपटांचे प्रमाण जसजसे वाढू लागले, तसतसे प्रसंगाच्या मांडणीस व पात्ररचनेस सुसंगत व उठावदार संगीत देण्याचे प्रयोग होऊ लागले. भोळ्यांनी त्या दृष्टीने सांगीतिक प्रयोग करून पाहिले. पार्श्वगायनाचा पहिला प्रयोग त्यांनी 'कृष्णावतार' या चित्रपटामध्ये केला. प्रभात फिल्म कंपनीमध्ये असताना त्यांनी 'अमृतमंथन', 'माझा मुलगा', 'संत तुकाराम', 'कुंकू' इत्यादी चित्रपटांना संगीत दिले.
 
१९३२ साली त्यांचे [[ज्योत्स्ना भोळे|ज्योत्स्नाबाई भोळ्यांशी]] लग्न झाले.
 
== प्रकाशित साहित्य ==
Line १९ ⟶ २४:
== बाह्य दुवे ==
* [http://www.aathavanitli-gani.com/Lists/Composer%20Details/Keshavrao%20Bhole.htm 'आठवणीतली-गाणी.कॉम' या संकेतस्थळावर केशवराव भोळे यांनी संगीत दिलेली गाणी]
* [http://www.imdb.com/name/nm0080412/ आयएमडीबी.कॉम - केशवराव भोळ्यांची सांगीतिक कारकीर्द (इंग्लिश मजकूर)]