"राशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ५६:
 
==नक्षत्रे==
क्रांतिवृत्ताचा १/२७ भाग म्हणजे एक नक्षत्र. एकूण नक्षत्रे २७ आहेत. एका राशीत सव्वा दोन नक्षत्रे असतात, प्रत्येक नक्षत्र १३ अंश २० कलांचे असते. (त्यात ४ चरण असतात). नक्षत्र अनेक तारकापुंजाने बनलेले असते. व्यक्तीच्या जन्माच्या वेळी [[चंद्र]] ज्या राशीत असेल ती त्या व्यक्तीची चंद्ररास आणि जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर उदित होणारी जी रास असेल ती त्या व्यक्तीची लग्नरास.
व्यक्तीच्या जन्माच्या वेळी [[चंद्र]] ज्या राशीत असेल ती त्या व्यक्तीची चंद्ररास आणि जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर उदित होणारी जी रास असेल ती त्या व्यक्तीची लग्नरास.
 
प्रत्येक राशीला विशिष्ट वर्ण, रंग, स्वामित्व, तत्व, इ. असते. राशींचे तत्व चार अग्नि (स्वभावाने कठोर, दाहक), पृथ्वी (स्वभावाने समंजस), वायु (स्वभावाने चंचल, गतीशील) आणि जल (स्वभावाने हळवा). मेष, सिंह आणि धनु या अग्नि तत्वाच्या, वृषभ, कन्या आणि मकर या पृथ्वी तत्वाच्या, मिथुन, तूळ आणि कुंभ या वायु तत्वाच्या तर कर्क, वृश्चिक आणि मीन या जल तत्वाच्या राशी आहेत.
 
==संदर्भ==
* अश्वलायन - जुना संदर्भ ग्रंथ
* होरासिद्धि - जुना संदर्भ ग्रंथ
* राशी चक्र, ले. [[शरद उपाध्ये]]
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/राशी" पासून हुडकले