"विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २१:
 
=== मर्यादित परवाना; कंत्राट नव्हे ===
येथे उपलब्ध केलेली/झालेली माहिती '''मुक्त''' स्वरूपात उपलब्ध केली जाते, हे आपणास समजले असल्याची, कृपा करून खात्री करून घ्या. तुम्ही आणि या संस्थळाचे (site) मालक अथवा या संकेतस्थळाचे उपयोगकर्ते यांचा आपापसात कोणताही करार अथवा समझोता उद्भवत नाही. हे संस्थळ स्थापित असलेल्या विदादात्यांचे मालक (owners of the servers), व्यक्तिगत विकिपीडिया योगदानकर्ते, प्रकल्प-प्रचालक(प्रबंधक), प्रचालक किंवा या प्रकल्पाशी किंवा त्याच्या सहप्रकल्पांशी ''कोणत्याही प्रकारे संबधित'' इतर जण, यांतला कोणीही त्यांच्या विरोधातील तुमच्या कोणत्याही दाव्यास प्रत्यक्ष जबाबदार (जिम्मेवार) असणार नाही.
 
तुम्हाला या संकेतस्थळावरून काहीही नकलवण्याचा परवाना केवळ '''मर्यादित''' आहे; त्यामुळे, विकिपीडियाबरोबर अथवा त्याच्या कोणत्याही प्रतिनिधी, सदस्य, संयोजक किंवा इतर सदस्याबरोबर कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष करार करणे किंवा त्याच्याकडून करारेतर liability{{मराठी शब्द सुचवा}} कायदेशीर जबाबदारी घेणे संभवत नाही. असा कोणताही करार कोणत्याही प्रकारे स्वीकार्हस्वीकारार्ह असणार नाही.
 
तुमच्या या संकेतस्थळाच्या अथवा सहप्रकल्पांच्या उपयोगाच्या, किंवा माहितीतील बदलांच्या संदर्भाने [[विकिपीडिया:Text of Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 Unported License|Creative Commons Attribution-Sharealike 3.0 Unported License]] (CC-BY-SA) आणि the [[विकिपीडिया:Text of the GNU Free Documentation License|GNU Free Documentation License]] (GFDL)च्या परीघापलीकडेपरिघापलीकडे "तुमच्यात आणि विकिपीडियात कोणताही समझोता अथवा करार नाही"; प्रकल्पावर तुम्ही चढवलेली कोणतीही माहिती/मजकूर दुसर्‍या कुणीही पूर्णपूर्णपणे अथवा अंशतः संपादित करून तिच्यात बदल केल्यास, अगर काही किंवा संपूर्ण माहिती वगळल्यास; विकिपीडिया किंवा संबंधित दुसरे कुणीही त्याला जबाबदार असणार नाहीत.
 
===व्यापार चिन्हे (ट्रेडमार्क) ===