"विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
छो मुद्रितशोधन केले.
ओळ १६:
 
=== औपचारिक समसमीक्षण झालेले असेलच असे नाही ===
आम्ही लेखांची विश्वासार्ह आवृत्ती निवडल्यानंतर तिला अपरिवर्तनीय करण्याच्या विषयात मार्ग शोधण्याच्या प्रयत्‍नात आहोत. आमचा सक्रिय संपादक सुमुदायसमुदाय नवीन आणि बदलत्या मजकुरावर लक्ष ठेवण्यासाठी [[विशेष:अलीकडील_बदल]], [[विशेष:नवीन_पाने]] रसद (पुरके){{विअप‎}} इत्यादी साधने वापरत असतो. तरीसुद्धा, विकिपीडिया सार्वत्रिकपणे समसमिक्षीत/पडताळून झालेला नसतो; वाचक त्रुटी दूर करू शकतात किंवा वरवरचे casual{{मराठी शब्द सुचवा}} [[विकिपीडिया:लेख तपासणी आणि सुधारणा प्रकल्प|समसमीक्षण]] करू शकतात, पण त्यांच्यावर तसे करण्याची कोणतीही अधिकृत किंवा कायद्याने बंधनकारक जबाबदारी नाही. आणि म्हणून, येथे वाचलेल्या कोणत्याही माहितीमध्ये, कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही उपयोगाकरिता किंवा कोणत्याही उद्देशाकरिता हमी अंतर्भूत करता येत नाही.is without any implied warranty of fitness {{मराठी शब्द सुचवा}} अणि अगदी [[विकिपीडिया:मासिक सदर प्रकल्प|''मासिक सदर'']] सारखे समसमीक्षण प्रक्रियेने समिक्षित किंवा मूल्यांकन झालेले लेखही vetted by informal {{मराठी शब्द सुचवा}} नंतरच्या काळात तुम्ही पहाण्याच्या अगदी अगोदर, अनधिकृत व्यक्तींकडून, अयोग्य पद्धतीने संपादित केले गेलेले असू शकतात.
इत्यादी साधने वापरत असतो. तरीसुद्धा, विकिपीडिया सार्वत्रिकपणे समसमिक्षीत/पडताळून झालेला नसतो; वाचक त्रुटी दूर करू शकतात किंवा वरवरचे casual{{मराठी शब्द सुचवा}} [[विकिपीडिया:लेख तपासणी आणि सुधारणा प्रकल्प|समसमीक्षण]] करू शकतात, पण त्यांच्यावर तसे करण्याची कोणतीही अधिकृत किंवा कायद्याने बंधनकारक जबाबदारी नाही. आणि म्हणून, येथे वाचलेल्या कोणत्याही माहितीमध्ये, कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही उपयोगाकरिता किंवा कोणत्याही उद्देशाकरिता हमी अंतर्भूत करता येत नाही.is without any implied warranty of fitness {{मराठी शब्द सुचवा}} अणि अगदी [[विकिपीडिया:मासिक सदर प्रकल्प|''मासिक सदर'']] सारखे समसमीक्षण प्रक्रियेने समिक्षित किंवा मूल्यांकन झालेले लेखही vetted by informal {{मराठी शब्द सुचवा}} नंतरच्या काळात तुम्ही पहाण्याच्या अगदी अगोदर, अनधिकृत व्यक्तींकडून, अयोग्य पद्धतीने संपादित केले गेलेले असू शकतात.
 
'''काहीही झाले तरी, येथे आढळलेल्या कोणत्याही चुकीच्या अथवा आक्षेपार्ह (नुकसानकारक किंवा बदनामीकारक/libelous) माहितीस/मजकुरास, किंवा येथील पानांवरून दुवा दिलेल्या संकेतस्थळांवरील किंवा येथे अंतर्भूत केल्या गेल्या असलेल्या माहितीच्या तुमच्या वापरास, किंवा अशा वापरातून उद्भवणार्‍या कोणत्याही स्थितीस, कोणतेही दुसरे योगदानकर्ते, प्रायोजक, प्रचालक (प्रबंधक) , किंवा विकिपीडियाशी संबधित दुसरी कोणतीही व्यक्ती, कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाही.'''
 
=== मर्यादित परवाना; कंत्राट नव्हे ===
Line २६ ⟶ २५:
तुम्हाला या संकेतस्थळावरून काहीही नकलवण्याचा परवाना केवळ '''मर्यादित''' आहे; त्यामुळे, विकिपीडियाबरोबर अथवा त्याच्या कोणत्याही प्रतिनिधी, सदस्य, संयोजक किंवा इतर सदस्याबरोबर कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष करार करणे किंवा करारेतर liability{{मराठी शब्द सुचवा}} कायदेशीर जबाबदारी घेणे संभवत नाही. असा कोणताही करार कोणत्याही प्रकारे स्वीकार्ह असणार नाही.
 
तुमच्या या संकेतस्थळाच्या अथवा सहप्रकल्पांच्या उपयोगाच्या, किंवा माहितीतील बदलांच्या संदर्भाने [[विकिपीडिया:Text of Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 Unported License|Creative Commons Attribution-Sharealike 3.0 Unported License]] (CC-BY-SA) आणि the [[विकिपीडिया:Text of the GNU Free Documentation License|GNU Free Documentation License]] (GFDL)च्या परीघापलीकडे "तुमच्यात आणि विकिपीडिया'तविकिपीडियात कोणताही समझोता अथवा करार नाही"; प्रकल्पावर तुम्ही चढवलेली कोणतीही माहिती/मजकूर दुसर्‍या कुणीही पूर्ण अथवा अंशतः संपादित करून तिच्यात बदल केल्यास, अगर काही किंवा संपूर्ण माहिती वगळल्यास; विकिपीडिया किंवा संबंधित दुसरे कुणीही त्याला जबाबदार असणार नाहीत.
 
===व्यापार चिन्हे (ट्रेडमार्क) ===
Line ३४ ⟶ ३३:
 
===व्यक्तित्व अधिकार Personality rights ===
विकिपीडियात जिवीत अथवा अलिकडे मृत ओळखण्याजोग्या व्यक्तिंची माहिती अंतर्भूत झालेली असु शकते.काही देशातील काही कायदेक्षेत्रात जिवीत अथवा अलिकडे मृत व्यक्तींची चित्रे /छायाचित्रांचा [[व्यक्तित्व अधिकार]] परिक्षेत्रात मोडणारा उपयोग प्रतिबंधीत केलेला असु शकतो, हे प्रतिबंधन प्रताधिकारांशिवायचे असु शकते.असा मजकुर वापरण्या पुर्वी,कृपया तुमच्याकडे अशी सामुग्री अशा स्थितीत लागू होणार्‍या कायद्याच्या दृष्टीने योग्य व अधिकृत असल्याची खात्री करा.''तुम्ही इतरांच्या व्यक्तित्व अधिकाराचे उल्लंघन जरतकरत नाही आहात याची सर्वस्वी जबाबदारी केवळ तुमची स्वतःची आहे''
विकिपीडिया contains मजकुर which may portray an identifiable person who is alive or deceased recently. The use of images of living or recently deceased individuals is, in some jurisdictions, restricted by laws pertaining to [[personality rights]], independent from their copyright status. Before using these types of content, कृपया ensure that you have the right to use it under the laws which apply in the circumstances of your intended use. ''You are solely responsible for ensuring that you do not infringe someone else's personality rights.''
 
===मजकुराची वैधता आणि वैधता कार्यक्षेत्र===
विकिपीडियात आढळणारे माहितीचे प्रकाशन तुम्ही ज्या देशातून माहिती पहात आहात त्या देशातील कायदा लागू होणार्‍या क्षेत्रातील कायद्याचे /नियमाचे उल्लंघन असु शकते. विकिपीडियातील विदा (database) [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]]च्या [[फ्लोरिडा]] राज्य येथील विदादाता (server) वर संग्रहीत केली जाते, आणि तेथील स्थानिक आणि संघीय कायद्यातील उपलब्ध सुरक्षा तरतुदींनुसार maintaine(सुचालन) केली जाते . तुमच्या देशातील कायदे आणि कायदेक्षेत्र अशाचपद्धतीचे बोलणे लिहिणे मांडणी वितरणास मान्यता अथवा संरक्षण देत असेलच असे नाही. विकिपीडिया कोणत्याही कायद्याचे उल्लंघनास उत्तेजन देत नाही; आणि म्हणून तुम्ही या संकेतस्थळाचा (domain) दुवा दिला, येथील उपलब्ध माहिती वापरली , पुनःप्रसारीत किंवा पुनःप्रकाशित केली तर अशा कोणत्याही कायद्याचे किंवा नियमाचे उल्लंघनास विकिपीडिया किंवा विकिमिडिया जबाबदार असु शकत नाही.
 
=== व्यावसायिक सल्ला नव्हे ===
जर,तुम्हाला विशीष्ट सल्ल्याची गरज असेल तर,- (उदाहरणाकरिता, वैद्यकीय, कायदा, आर्थीक, किंवा जोखीम व्यवस्थापन)- कृपया, परवाना धारक किंवा त्या क्षेत्रातील ज्ञानवंत असेल अशा व्यक्तिकडूनचाच सल्ला मिळवामिळवावा.
==लेखात प्रयूक्त संज्ञा==
{{जाणकार}}
Line २६१ ⟶ २६०:
| professional advice|| व्यापारी सल्ला
|-
| seek || मागणे,प्रुच्छापृच्छा करणे
|-
| license|| परवाना