"राशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{काम चालू}}
==राशी==
सूर्याचा अवकाशातील गोल भ्रमणमार्ग म्हणजे क्रांतिवृत्त. क्रांतिवृत्त ३६० अंशाचे (गोल) असते. यात एकूण १२ राशी येतात. क्रांतिवृत्ताचा १/१२ भाग (३६०/१२=३० अंश) म्हणजे एक रास. या राशींची नावे, राशी स्वामी आणि क्रांतिवृत्तातील अंश खालीलप्रमाणे आहेत.
 
{| class="wikitable"
|-
! {{fontcolor|#FF00FF|राशीचे </br> नाव}}
! {{fontcolor|#0000FF|राशी </br> स्वामी}}
! {{fontcolor|#008000|क्रांतिवृत्ताचे </br> अंश}}
! {{fontcolor|#FF00FF|राशीचे </br> नाव}}
! {{fontcolor|#0000FF|राशी </br> स्वामी}}
! {{fontcolor|#008000|क्रांतिवृत्ताचे </br> अंश}}
! {{fontcolor|#FF00FF|राशीचे </br> नाव}}
! {{fontcolor|#0080000000FF|क्रांतिवृत्ताचेराशी </br> अंशस्वामी}}
! {{fontcolor|#FF00FF|राशीचे </br> नाव}}
! {{fontcolor|#008000|क्रांतिवृत्ताचे </br> अंश}}
! {{fontcolor|#FF00FF|राशीचे </br> नाव}}
! {{fontcolor|#008000|क्रांतिवृत्ताचे </br> अंश}}
! {{fontcolor|#FF00FF|राशीचे </br> नाव}}
! {{fontcolor|#008000|क्रांतिवृत्ताचे </br> अंश}}
|-
| [[मेष रास|मेष]]
| [[मंगळ]]
| '''००१ ते ०३०'''
| [[वृषभ रास|वृषभ]]
| [[शुक्र]]
| '''०३१ ते ०६०'''
| [[मिथुन रास|मिथुन]]
| [[बुध]]
| '''०६१ ते ०९०'''
|-
| [[कर्क रास|कर्क]]
| [[चंद्र]]
| '''०९१ ते १२०'''
| [[सिंह रास|सिंह]]
| [[सूर्य]]
| '''१२१ ते १५०'''
| [[कन्या रास|कन्या]]
| [[बुध]]
| '''१५१ ते १८०'''
|-
| [[तूळ रास|तूळ]]
| [[शुक्र]]
| '''१८१ ते २१०'''
| [[वृश्चिक रास|वृश्चिक]]
| [[मंगळ]]
| '''२११ ते २४०'''
| [[धनु रास|धनु]]
| [[गुरू]]
| '''२४१ ते २७०'''
|-
| [[मकर रास|मकर]]
| [[शनी]]
| '''२७१ ते ३००'''
| [[कुंभ रास|कुंभ]]
| [[शनी]]
| '''३०१ ते ३३०'''
| [[मीन रास|मीन]]
| [[गुरू]]
| '''३३१ ते ३६०'''
|}
Line ५० ⟶ ६१:
प्रत्येक राशीला विशिष्ट वर्ण, रंग, स्वामित्व, तत्व, इ. असते. राशींचे तत्व चार अग्नि (स्वभावाने कठोर, दाहक), पृथ्वी (स्वभावाने समंजस), वायु (स्वभावाने चंचल, गतीशील) आणि जल (स्वभावाने हळवा). मेष, सिंह आणि धनु या अग्नि तत्वाच्या, वृषभ, कन्या आणि मकर या पृथ्वी तत्वाच्या, मिथुन, तूळ आणि कुंभ या वायु तत्वाच्या तर कर्क, वृश्चिक आणि मीन या जल तत्वाच्या राशी आहेत.
 
{{विस्तार}}
[[वर्ग:राशी|*]]
[[en:Jyotiṣa#Rāshi – the signs (zodiac)]]
"https://mr.wikipedia.org/wiki/राशी" पासून हुडकले