"विकिपीडिया चर्चा:समाज मुखपृष्ठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ५८:
Sysop, please change your Mediawiki:Monobook.js with source from [http://new.wikipedia.org/wiki/MediaWiki:Monobook.js here] to enable devnagari.--[[User:Eukesh|Eukesh]] 00:12, 10 डिसेंबर 2006 (UTC)
 
==सभासदत्त्व==
मराठी विकीपिडीया मध्यल्या माहितीमध्ये काही बदल करावेसे/सुचवावेसे वाटले तर ते कसं करता येईल? इथे वर You are not logged in अशी वॉर्निंग आहे तर आधी सभासद होणे आवश्यक आहे असं दिसतंय. तर विकीपिडीयाचं सदस्यत्व कसं मिळवता येईल?
 
-VJ
 
:नमस्कार,
:सभासद होण्यासाठी या पानाच्या उजवीकडे वर एक दुवा आहे (नोंदणी/प्रवेश करा.) त्यावर टिचकी देता तुम्ही प्रवेश पानावर जाल. तेथे सभासदत्त्वासाठीचाही दुवा आहे.
:न सापडल्यास [[विकिपीडिआ:चावडी|चावडीवर]] संदेश द्या.
:[[User:अभय नातू|अभय नातू]] 06:19, 13 जानेवारी 2007 (UTC)
Return to the project page "समाज मुखपृष्ठ".