"विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
लेखास उरलेल्या शब्दांना सुयोग्य पारिभाषिक् शब्द व शुद्धलेखचिकित्सा आणि दुरूस्तीची आवश्यकता
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १७:
आम्ही लेखांच्या विश्वासार्ह आवृत्ती निवडण्यासंदर्भात आणि ठळक करणे संदर्भात मार्ग शोधण्याच्या प्रयत्नात आहोत. आमचा सक्रीय संपादक सुमुदाय नवीन आणि बदलत्या मजकुरावर लक्ष ठेवण्यासाठी [[विशेष:अलीकडील_बदल]], [[विशेष:नवीन_पाने]] रसद (पुरके){{विअप‎}}
 
इत्यादी प्रकारची साधने वापरत असतो. तरीसुद्धा, विकिपीडिया सार्वत्रिकपणे समसमिक्षीत/पडताळून झालेला नसतो; वाचक त्रुटी दुर करू शकतात किंवा casual{{मराठी शब्द सुचवा}} [[विकिपीडिया:समसमीक्षणलेख तपासणी आणि सुधारणा प्रकल्प|समसमीक्षण]] करू शकतात,पण त्यांच्यावर तसे करण्याची कोणतीही अधिकृत किंवा कायद्याने बंधनकारक जबाबदारी नाही आणि म्हणून, कोणत्याही परिस्थितीत येथे वाचलेली सर्व माहिती कोणत्याही उपयोगाकरिता किंवा कोणत्याही उद्देशाकरिता is without any implied warranty of fitness {{मराठी शब्द सुचवा}} .अणि अगदी [[विकिपीडिया:मासिक सदर प्रकल्प|''मासिक सदर'']] सारखे लेखही जे vetted by informal {{मराठी शब्द सुचवा}} समसमीक्षण प्रक्रीयेने समिक्षीत किंवा मुल्यांकन झाल्या नंतरच्या काळात अगदी तुम्ही पहाण्या अगोदर अयोग्य पद्ध्तीने संपादीत केले गेलेले असु शकतात.
 
'''काहिही झालेतरी, येथे आढळलेल्या कोणत्याही चुकीच्या अथवा आक्षेपार्ह/बदनामीकारक (libelous) माहितीस/मजकुरास किंवा येथील पानांवरून दुवादिलेल्या संकेतस्थळावरील किंवा येथे अंतर्भूत माहितीच्या तुमच्या वापरास किंवा अशा वापरातून उद्भवणार्‍या कोणत्याही स्थितीस कोणतेही दुसरे योगदानकर्ते, प्रायोजक,प्रचालक (प्रबंधक) , किंवा विकिपीडियाशी संबधीत दुसरी कोणतीही व्यक्ती कोणत्याही प्रकारे जबादार असणार नाही.'''