"विकिपीडिया:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
Mahitgar (चर्चा | योगदान)
लेखास उरलेल्या शब्दांना सुयोग्य पारिभाषिक् शब्द व शुद्धलेखचिकित्सा आणि दुरूस्तीची आवश्यकता
ओळ ४५:
जर,तुम्हाला विशीष्ट सल्ल्याची गरज असेल तर,- (उदाहरणाकरिता, वैद्यकीय, कायदा, आर्थीक, किंवा जोखीम व्यवस्थापन)- कृपया, परवाना धारक किंवा त्या क्षेत्रातील ज्ञानवंत असेल अशा व्यक्तिकडूनचाच सल्ला मिळवा.
==लेखात प्रयूक्त संज्ञा==
{{जाणकार}}
===इंग्रजी मराठी विकि संज्ञा===
हे disclaimer इंग्रजी विकिपीडियावरून भाषांतरीत केले आहे जिथे शंका असेल तीथे मूळ इंग्रजी विकिपीडियातील इंग्रजी उतारा तपासून घ्यावा. या लेखातील तसेच मराठी विकिपीडिया किंवा तीच्या मराठी भाषेतील सहप्रकल्पातील भाषांतराच्या अचूकतेची कोणतीही जबाबदारी मराठी विकिपीडिया किंवा इथे कार्यरत संपादक घेत नाहीत.कायदेशिर वा कोर्ट कार्यवाहीसाठी,वा,भाषांतराचा वाद उद्भवल्यास,इंगजी विकिपीडियावरचे disclaimer हे ग्राह्य धरण्यात यावे.