"राशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
{{काम चालू}}
{{पुनर्लेखन}}
==राशी==
सूर्याचा अवकाशातील गोल भ्रमणमार्ग म्हणजे क्रांतिवृत्त. क्रांतिवृत्त ३६० अंशाचे (गोल) असते. यात एकूण १२ राशी येतात. क्रांतिवृत्ताचा १/१२ भाग (३६०/१२=३० अंश) म्हणजे एक रास. या राशींची नावे [[मेष रास|मेष]], [[वृषभ रास|वृषभ]], [[मिथुन रास|मिथुन]], [[कर्क रास|कर्क]], [[सिंह रास|सिंह]], [[कन्या रास|कन्या]], [[तूळ रास|तूळ]], [[वृश्चिक रास|वृश्चिक]], [[धनु रास|धनु]], [[मकर रास|मकर]], [[कुंभ रास|कुंभ]] आणि [[मीनक्रांतिवृत्तातील रास|मीन]]अंश अशीखालीलप्रमाणे आहेत.
{| class="wikitable"
|-
! {{fontcolor|#FF00FF|राशीचे </br> नाव}}
! {{fontcolor|#008000|क्रांतिवृत्ताचे </br> अंश}}

| [[मेष रास|मेष]]
| '''००१ ते ०३०'''
| [[वृषभ रास|वृषभ]]
| '''०३१ ते ०६०'''
| [[मिथुन रास|मिथुन]]
| '''०६१ ते ०९०'''
| [[कर्क रास|कर्क]]
| '''०९१ ते १२०'''
| [[सिंह रास|सिंह]]
| '''१२१ ते १५०'''
| [[कन्या रास|कन्या]]
| '''१५१ ते १८०'''
|-
| [[तूळ रास|तूळ]]
| '''१८१ ते २१०'''
| [[वृश्चिक रास|वृश्चिक]]
| '''२११ ते २४०'''
| [[धनु रास|धनु]]
| '''२४१ ते २७०'''
| [[मकर रास|मकर]]
| '''२७१ ते ३००'''
| [[कुंभ रास|कुंभ]]
| '''३०१ ते ३३०'''
| [[मीन रास|मीन]]
| '''३३१ ते ३६०'''
|}
 
==नक्षत्रे==
तसेच क्रांतीवृत्ताचाक्रांतिवृत्ताचा १/२७ भाग म्हणजे एक नक्षत्र.एकुण एकूण नक्षत्रे २७ आहेत. एका राशीत सव्वा दोन नक्षत्रे असतात, प्रत्येक नक्षत्र १३ अंश २० कलांचे असते.( (त्यात ४ चरण असतात). नक्षत्र अनेक तारकापुंजाने बनलेले असते.
व्यक्तीच्या जन्माच्या वेळी [[चंद्र]] ज्या राशीत असेल ती त्या व्यक्तीची चंद्ररास आणि जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर उदित होणारी जी रास असेल ती त्या व्यक्तीची लग्नरास.
 
प्रत्येक राशीला विशिष्ट वर्ण, रंग, स्वामित्व, तत्व, इ. असते. राशींचे तत्व चार अग्नि (स्वभावाने कठोर, दाहक), पृथ्वी (स्वभावाने समंजस), वायु (स्वभावाने चंचल, गतीशील) आणि जल (स्वभावाने हळवा). मेष, सिंह आणि धनु या अग्नि तत्वाच्या, वृषभ, कन्या आणि मकर या पृथ्वी तत्वाच्या, मिथुन, तूळ आणि कुंभ या वायु तत्वाच्या तर कर्क, वृश्चिक आणि मीन या जल तत्वाच्या राशी आहेत.
{{राशी}}
 
[[वर्ग:राशी|*]]
"https://mr.wikipedia.org/wiki/राशी" पासून हुडकले