"शिल्पकला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Elephanta Caves Trimurti.jpg|thumb|right|200px|[[महाराष्ट्र|महाराष्ट्रामधील]] [[घारापुरी लेणी|घारापुरी लेण्यांमधील]] 'त्रिमूर्ती'चे पाषाणशिल्प]]
'''शिल्पकला''' म्हणजे [[संगमरवर|संगमरवरासारखे]] [[दगड]], [[धातू]], [[लाकूड]] इत्यादी कठीण पदार्थ किंवा [[माती]], [[मेण]], [[पॉलिमर]] इत्यादी मऊ पदार्थांना आकार देऊन, जोडून अथवा कोरून त्रिमितीय आकृती बनवण्याची [[कला]] होय. शिलकलेतून बनवलेल्या कलाकृतीस 'शिल्प' असे म्हणतात. [[मूर्ती]], [[पुतळा|पुतळे]] तसेच रचनात्मक आकृतिबंध अश्या स्वरूपांत शिल्पे घडवली अथवा कोरली जातात.
[[चित्र:Markanda16.jpg|thumb|right|200px|[[मार्कंडा]] येथील देवळावर दगडात कोरलेली 'ब्रम्हेशानजनार्दनार्क' मूर्ती.]]
 
[[वर्ग:शिल्पकला| ]]
 
"https://mr.wikipedia.org/wiki/शिल्पकला" पासून हुडकले