"विनायक महादेव कुलकर्णी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
'''वि.म. कुलकर्णी''' (जन्म[[७ :ऑक्टोबर]], [[इ.स. ७-१०-१९१७;]] मृत्यू :- [[१३-५- मे]], [[इ.स. २०१०|२०१०]]) हे [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] कवी आणि बालकुमार-साहित्यिक होते. त्यांचा

== जीवन ==
कुलकर्ण्यांचा जन्म [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातल्या]] [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्यातील]] मणेराजुरी येथे झाला. महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या कुलकर्णी यांनी १९४० मध्ये तर्खडकर सुवर्णपदकासह बी. ए. ची पदवी प्राप्त केली. ते मुंबई विद्यापीठातून १९४२ मध्ये एम. ए. झाले मराठी विषयातली प्रथम क्रमांक मिळ्वून ते चिपळूणकर पारितोषिकाचे मानकरी ठरले. ’नाटककार खाडिलकर’ या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी १९५० मध्ये पी. एच. डी. संपादन केली. बेळगाव येथील लिंगराज कॉलेजमध्ये १९४४ ते १९५० या काळात ते मराठीचे प्राध्यापक होते. त्यानंतर ते सोलापूरची दयानंद कॉलेजमध्ये रुजू झाले. १९७७ मध्ये निवृत्त होऊन पुण्याला स्थायिक झाले. मृत्युसमयी ते 'कमळवेल', भारती निवास कॉलनी, एरंडवन ,पुणे ४११००४ येथे रहात होते.
 
डॉ. यु. म. पठाण, निर्मलकुमार फडकुले आणि सुशीलकुमार शिंदे हे त्यांचे विद्यार्थी. यु. म. पठाण पुढे दयानंद कॉलेजमधे प्राध्यापक झाले.
Line ३६ ⟶ ३९:
 
* वृत्ते व अलंकार (भाषाशास्त्र)
 
 
 
=== प्रसिद्ध कविता ===
Line ५१ ⟶ ५२:
 
== पुरस्कार ==
 
* गदिमा पुरस्कार
* कविश्रेष्ठ भा. रा. तांबे पुरस्कार
ओळ ६२:
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी बालसाहित्यिक]]
[[वर्ग:मराठी आडनावे]]