"गणेश वासुदेव जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४९ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो
'''गणेश वासुदेव जोशी''' ऊर्फ '''सार्वजनिक काका''' ([[२० जुलै]], [[इ.स. १८२८|१८२८]] - [[२५ जुलै]],[[इ.स. १८८०|१८८०]]) हे [[मराठी]] समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते होते.
 
गणेश वासुदेव जोशी यांचा जन्म सातारा येथे वडिलोपार्जित घरात २० जुलै १८२८ रोजी झाला. शेंडेफळ असल्यामुळे आईचे ते साहजिकच लाडके होते. त्यांचे बालपण,प्राथमिक शिक्षण,मुंज,लग्न वगेरे सर्व काही सातारी मुक्कामीच झाले. विशिपर्यंतविशीपर्यंत ते सातारा येथे होते. थोरल्या छत्रपती शाहूंच्याशाहूंची राजधानी साताय्राविषयीसातार्‍याविषयी त्याला फार अभिमान होता. १८४८ साली ते नशीब काढण्यासाठी पुण्यास आले आणि त्यांनी नाझर कोर्टात नोकरी धरली. यानंतर आयुष्यभर पुणंपुणे हेच त्यांच्या वास्तव्याच आणि कर्तुत्वाचकर्तृत्वाचे क्षेत्र ठरलठरले. गणपतरावांना एकूण आयुष्य लाभललाभले ते ५२ वर्षांचे. या बावन्नपेकी त्यांचीपहिली २० वर्ष साताय्राससातार्‍यास प्रायः अप्रसिध्दीच्याअप्रसिद्धीच्या अंधारात गेली. १८४८ ते १८६९ हा सुमारे बावीस वर्षांचा काळ नोकरी, ती सोडल्यावर वकिली आणि सार्वजनिक कार्यातील उमेदवारी यातयांत गेली. यानंतरची १० वर्ष मात्र त्यांच्या आयुष्यात फार गतीमानगतिमान, महत्त्वाची ठरली.
 
शेतकी व आरोग्य हे काकांचे आवडते विषय. शेतकीत नवे नवे प्रयोग करावेत, शास्त्रीय ज्ञनाचीज्ञानाची जोड त्या प्रयोगांना द्यावी व संशोधन करावे असे काकांना वाटत असे.
 
'पुणे सार्वजनिक सभे'च्या स्थापनेत पुढाकार घेऊन या संस्थेतर्फे गणपतरावांनी जी विधायक, समाजोपयोगी कामे - तीही निरपेक्षपणे - केली, त्यामुळे त्यांना 'सार्वजनिक काका' ही बिरुदावली कायमची लाभली. राजकारणाचराजकारणाचे आद्यपीठ किंवा कांग्रेसची जननी म्हणता येईल अशी 'सार्वजनिक सभा' ही जनतेची गार्हाणीगार्‍हाणी सरकार दरबारीसरकारदरबारी आणि वेशीवर टांगणारी क्रियाशील संस्था होती. १८७० ते १९२० या पन्नास वर्षांच्या काळात, विशेषतः १८९६-९७ पर्यंत सार्वजनिक सभेचा राजकियराजकीय क्षेत्रातक्षेत्रावर चांगला प्रभाव होता. या संस्थेचे पालनपोषण पहिली दहा बर्ष पालनपोषण केल ते मुख्यतः सार्वजनिक काकांनी आणिकेले. तिच्यामार्फत विविध उपक्रम करून लोकजाग्रुतीत्यांनी लोकजागृती केली. सभेचसभेचे कार्य घटनानियमांनुसार जरी चालू होतहोते तरी तिच्या सर्व कार्यामागे काकांची प्रेरक शक्ती होती ती काकांची.
 
वासुदेव बळवंत फडक्यांच्या खटल्यांचे वकिलपत्रवकीलपत्र घेणारे गणेश वासुदेव उर्फ सार्वजनिककाकासार्वजनिक काका जोशी हे न्या.रानडे यांचे चांगले स्नेही होते..
 
 
५७,२९९

संपादने