"महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १२:
 
==सर्वोच्च न्यायालयात सुनावणी==
महाराष्ट्र सरकारने हा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वोच्य नायालयात याचीका सादर केली आहे.सर्वोच्च न्यायालयाने ह्याची द्खल घेतली असुन केंद्र सरकाराला या बाबतीत आपली बाजु मांडावयास सांगितली होती.केंद्र सरकारने कर्नाट्काची बाजू उचलून धरली आहे.केंद्राच्या या पवित्र्यामुळे महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात असुन महाराष्ट्रातील सर्व पक्षांनी यावर टीका केली आहे.<ref>{{cite[http://www.esakal.com/esakal/08302006/6936F2B3A0.htm newsसीमाप्रश्‍नी न्यायालयात शेवटपर्यंत लढणार - मुख्यमंत्री]</ref>
|first =
|last =
|author =सकाळ
|coauthors =
|title = सीमाप्रश्‍नी न्यायालयात शेवटपर्यंत लढणार - मुख्यमंत्री
|url = http://www.esakal.com/esakal/08302006/6936F2B3A0.htm
|format =
|work =
|publisher = सकाळ
|pages =
|page =
|date =
|accessdate =
|language = मराठी
}}</ref>
या विरोधामुळे केंद्र सरकारने आपली बाजू सौम्य केली परंतु तरीही कर्नाटकची तळी उचलून धरत सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. १७ जानेवारी २००७ पासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होणार आहे.