"गणेश वासुदेव जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ २:
'''गणेश वासुदेव जोशी''' ऊर्फ '''सार्वजनिक काका''' ([[२० जुलै]], [[इ.स. १८२८|१८२८]] - [[२५ जुलै]],[[इ.स. १८८०|१८८०]]) हे [[मराठी]] समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते होते.
 
गणेश वासुदेव जोशी यांचा जन्म सातारा येथे वडिलोपार्जित घरात २० जुलै १८२८ रोजी झाला. शेंडेफळ असल्यामुळे आईचे ते साहजिकच लाडके होते. त्यांचे बालपण,प्राथमिक शिक्षण,मुंज,लग्न वगेरे सर्व काही सातारी मुक्कामीच झाले. विशिपर्यंत ते सातारा येथे होते. थोरल्या छत्रपती शाहूंच्या राजधानी साताय्राविषयी त्याला फार अभिमान होता. १८४८ साली ते नशीब काढण्यासाठी पुण्यास आला आणि त्यांनी नाझर कोर्टात नोकरी धरली. यानंतर आयुष्यभर पुणं हेच त्यांच्या वास्तव्याच आणि कर्तुत्वाच क्षेत्र ठरल. गणपतरावांना एकूण आयुष्य लाभल ते ५२ वर्षांचे. या बावन्नपेकी त्यांची २० वर्ष साताय्रास प्रायः अप्रसिध्दीच्या अंधारात गेली. १८४८ ते १८६९ हा सुमारे बावीस वर्षांचा काळ नोकरी, ती सोडल्यावर वकिली आणि सार्वजनिक कार्यातील उमेदवारी यात गेली. यानंतरची १० वर्ष मात्र त्यांच्या आयुष्यात फार गतीमान, महत्त्वाची ठरली.
 
 
वासुदेव बळवंत फडक्यांच्या खटल्यांचे वकिलपत्र घेणारे गणेश वासुदेव उर्फ सार्वजनिककाका जोशी हे न्या.रानडे यांचे चांगले स्नेही.
 
 
 
== बाह्य दुवे ==