"गणेश वासुदेव जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३:
'''गणेश वासुदेव जोशी''' ऊर्फ '''सार्वजनिक काका''' ([[२० जुलै]], [[इ.स. १८२८|१८२८]] - [[२५ जुलै]],[[इ.स. १८८०|१८८०]]) हे [[मराठी]] समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते होते.
 
गणेश वासुदेव जोशी यांचा जन्म सातारा येथे वडिलोपार्जित घरात २० जु जुलै १८२८ रोजी झाला. शेंडेफळ असल्यामुळे आईचे ते साहजिकच लाडके होते. त्यांचे बालपण,प्राथमिक शिक्षण,मुंज,लग्न वगेरे सर्व काही सातारी मुक्कामीच झाले. विशिपर्यंत ते सातारा येथे होते. थोरल्या छत्रपती शाहूंच्या राजधानी साताय्राविषयी त्याला फार अभिमान होता.
 
== बाह्य दुवे ==